new hawaman andaz:येथे पावसाला जोरदार सुरुवात पंजाबराव डख हवामान अंदाज बघा येथे
नमस्कार शेतकरी मित्रांनो, सुधारित हवामान अंदाज hawaman andaz 2 सप्टेंबर 2023 आपण बघणार आहोत.यावेळी पावसाने बऱ्याच ठिकाणी अजूनही हुलकावणी दिलेली आहे.आपण 2 सप्टेंबर 2023 पासून पुढील आठवड्याचा अंदाज new hawaman andaz आज बघणार आहोत.राज्यातील तुरळ भाग सोडला तर अजूनही समाधानकारक पाऊस झालेला नाही. परंतु आता मुंबईसह राज्यात रत्नागिरी,पुणे व इतर काही ठिकाणी पावसाला जोरदार सुरुवात … Read more