New Gharkul Yojana:घरकुल योजनेसाठी आता 4.50 लाख रुपये,महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय!
Gharkul Yojana Maharashtra ; घरकुल योजनेसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून, घरकुल योजनेसाठी 4.5 लाख रुपये लाभार्थ्याला देण्यात येणार आहे. या योजनेमध्ये कोणते लाभार्थी 4.5 लाख रुपयांसाठी पात्र असणार आहेत. या योजनेमधल्या ग्रामीण भागातील लाभार्थी जास्त प्रमाणात मजदूर असल्यामुळे त्यांचे घर बांधकाम 1 लाख 20 हजार रुपये या बजेटमध्ये घर बांधकाम पूर्ण होत नव्हते. … Read more