ई-पीक पाहणी केली नसल्यास मिळणार नाही पिक विमा लाभ येथे बघा
महाराष्ट्र शासनाद्वारे वेळोवेळी शेतकऱ्यांना आवाहन केले जात आहे की,ई-पीक पाहणी 2023 केली नसल्यास मिळणार नाही 1 रु.पिक विमा लाभ.परंतु अजूनही बऱ्याच लोकांची ई-पीक पाहणी 2023 ही झालेली नसून या मध्ये काही तांत्रिक अडचणींचा सामना देखील शेतकऱ्यांना करावा लागत आहे.त्यामुळे शासनातर्फे ई-पीक पाहणी करण्याची मुदत वाढवलेली आहे. यामध्ये शासनाने शेतकऱ्यांना आवाहन करून सांगितले आहे की, आपली … Read more