यंदा दुष्काळ? एल नीनो EL Nino आणि ला नीना La Nina काय बघा येथे
शेतकरी मित्रांनो नमस्कार, यावर्षी मान्सून सक्रिय व्हायला तर उशीर झालाच परंतु पुढेही त्याची वाटचाल काही समाधानकारक झाली नाही. सगळीकडे आता शेतकऱ्यांना चिंता लागलेली आहे. पाऊस हा येणार का? यावर वेगवेगळे हवामान तज्ञ आपले मत मांडत आहेत. कोणी म्हणत येणार तर कोणी म्हणत नाही येणार यात भरडला मात्र शेतकरी जातो. यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे यावर्षी मानसून … Read more