kyc म्हणजे काय? केवायसी का गरजेची? बघा येथे
नमस्कार शेतकरी मित्रांनो, kyc हा शब्द तुम्ही बऱ्याच वेळेस ऐकला असेल.आपण बँकेत गेलो तेथे ही आपल्याला kyc विषयी ऐकायला मिळते. आता आपल्याला शेती विषयी कुठलेही अनुदान रक्कम जर आपल्याला खात्यावर जमा करायची असेल. तर केवायसी kyc शिवाय ते शक्य नाही. आज आपण kyc केवायसी म्हणजे काय आणि ते कसे करायचे? त्यात येणाऱ्या अडचणी व सर्वच … Read more