e pik pahani last date:ई पीक पाहणी नसल्यास पिक विमा लाभ मिळणार नाही
नमस्कार शेतकरी मित्रांनो, यावर्षी शेतकरी राजा पावसाने दिलेल्या दडीमुळे निश्चितच आर्थिक टंचाईमध्ये आलेला असून. रब्बी व खरीप दोन्हीही हंगाम धोक्यात आल्याचे दिसून येत आहे. यात आता महत्त्वाचे म्हणजे शेतकऱ्यांना शासनाकडून मिळणारी मदत जर वेळेत मिळाली. तर शेतकऱ्यांना यातून मार्ग मिळेल. शासनाकडून विविध अनुदान जाहीर तर होतात पण ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेपर्यंत उशीर झालेला असतो. पिक विमा … Read more