Diwali 2023 :दिवाळी माहिती,वसुबारस रांगोळी,दिवाळी शुभेच्छा बघा येथे
नमस्कार मंडळी,दिवाळी हा हिंदू धर्मातील सर्वात मोठा आणि महत्त्वाचा सण आहे. संपूर्ण देशभर हा सण उत्सवात साजरा केला जातो. हा सण दरवर्षी कार्तिक महिन्यातील अमावास्येला साजरा केला जातो. दिवाळी हा प्रकाशाचा सण आहे आणि तो चांगल्यावरवाईटाच्या विजयाचे प्रतीक मानला जातो. दिवाळी हा आनंद, समृद्धी आणि नवीन सुरुवातीचा सण आहे. हा सण कुटुंब,पाहुणे आणि मित्रांसोबत एकत्र … Read more