Dhantrayodashi puja vidhi : २०२३ धनत्रयोदशी पूजा अशी करा,पूजा विधी, रांगोळी येथे बघा
नमस्कार मंडळी, भारत देशातील सर्वात मोठा सण दिवाळी चालू होत आहे. दिवाळी ही उत्साहात पाच दिवस साजरी केली जाते.त्यामधील दुसरा दिवस धनत्रयोदशी म्हणून साजरा केला जातो.धनत्रयोदशी हा दिवाळी सणातील एक महत्त्वाचा सण आहे. हा सण आश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील त्रयोदशीला साजरा केला जातो. या दिवशी भगवान धन्वंतरींचा जन्म झाला असे मानले जाते.यावर्षी धनत्रयोदशी ही 10 … Read more