crop insurance:नुकसान भरपाई क्लेम करा या ॲपवर तरच मिळणार 1रु.पिक विमा लाभ
नमस्कार शेतकरी मित्रांनो,यावेळी पिक विमा 1 रुपयांमध्ये आपण भरलेला आहे.त्यात महत्त्वाचे म्हणजे आपल्याला ज्यावेळी आपल्या पिकाचे नुकसान नैसर्गिक आपत्तीमुळे होईल. त्यावेळी आपल्याला crop insurance क्रॉप इन्शुरन्स क्लेम हे देखील महत्त्वाचे आहे.यात अजून एक म्हणजे पिक विमा निकषांमध्ये जर पेरणीनंतर 21 दिवसांपर्यंत ज्या मंडळांमध्ये पाऊस पडलेला नसेल त्यांना 25% रक्कम दिली जाते.त्याविषयी सर्वे करण्याचे आदेश शासनाने … Read more