chakli recipe : चकली का खमंग होत नाही येथे बघा खमंग चकलीची संपूर्ण माहिती
नमस्कार मंडळी, दिवाळी 2023 ला सुरुवात होत आहे. सगळीकडे एकच धून सुरू झालेली आहे. घराची आवरावर,खरेदी आणि सर्वात महत्त्वाच दिवाळीचा फराळ.फराळ मध्ये चकली, करंजी, शेव, शंकरपाळी या सर्व गोष्टी बनवायला सुरुवात झालेली आहे. सर्वांचा जिव्हाळ्याचा प्रश्न चकली खमंग का बनत नाही. तेच आपण बघणार आहोत. चकली खमंग होण्यासाठी विशेष रेसिपी आम्ही तुम्हाला देणार आहोत. जेणेकरून … Read more