नमस्कार मित्रांनो, ऑक्टोबर महिन्यामध्ये लागणार दोन ग्रहणे. आपण बघूयात तारीख,वेळ याविषयी सर्व काही. ऑक्टोबर महिन्यामध्ये तब्बल दोन ग्रहणे लागणार आहे.14 ऑक्टोबर शनिवारी सूर्यग्रहण लागेल. हे वर्षातील दुसरे सूर्यग्रहण असणार आहे. याविषयी आपण खाली सविस्तर मध्ये जाणून घेऊयात. यापूर्वी 20 एप्रिल 2023 रोजी वर्षातील पहिले सूर्यग्रहण लागले होते.14 ऑक्टोबर रोजी लागणारे सूर्यग्रहण एक कंकणाकृती पूर्ण सूर्यग्रहण असेल. त्याला ‘रिंग ऑफ फायर’ असे म्हटले जाते.NASA नासा या अमेरिकी अंतराळ संस्थेने हे सूर्यग्रहण पाहण्यासाठी विशेष चष्मे वापरण्याचा सल्ला नागरिकांना दिला आहे.
surya grahan सूर्यग्रहण म्हणजे काय?
जेव्हा सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये चंद्र येतो तेव्हा चंद्राची सावली पृथ्वीवर पडते. त्यामुळे सूर्य झाकला जातो आणि पृथ्वीवासी यांना सूर्य दिसत नाही. यालाच सूर्यग्रहण असे म्हटले जाते. सूर्यग्रहण ही एक खगोलीय घटना आहे.
surya grahan 2023 marathi सूर्यग्रहण 2023 मराठी माहिती
१४ ऑक्टोबर रोजी दिसणारे कंकणाकृती सूर्यग्रहण अमेरिका, मेक्सिक, पॅसिफिक,अटलांटिक आणि आर्किटिक प्रदेशात दिसेल.तसेच युरोप खंडातील अनेक देशांतून हे सूर्यग्रहण पाहता येईल. हे सूर्यग्रहण भारतात surya grahan 2023 time बघता येणार नाही.
surya grahan 2023 in india date and time marathi
14 ऑक्टोबर चे सूर्यग्रहण भारतात मात्र दिसणार नाही. त्यामुळे या सूर्यग्रहणाचा सुतककाळ भारतात वैध नसेल.त्यामुळे भारतामध्ये कोणतेही नियम पाळण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे सर्वांसाठी या ग्रहणाचा प्रभाव राहणार नसून. भारतामधील गर्भवती महिला व सर्वांनाच सूर्यग्रहणाचा नियम लागू होत नाही.
surya grahan 2023 marathi mahiti सूर्यग्रहण 2023 मराठी
यावर्षी 20 एप्रिल 2023 रोजी पहिले सूर्यग्रहण लागले होते. त्यानंतर आता 14 ऑक्टोबर 2023 रोजी दुसरे सूर्यग्रहण सांगण्यात आले आहे. परंतु भारतामध्ये या सूर्यग्रहणाचे दर्शन होणार नसून. याचा कुठलाही प्रभाव भारतावर होणार नाही.
1 thought on “Surya grahan : 2023 सूर्यग्रहण, वेळ, काय करायचे संपूर्ण माहिती बघा येथे”