नमस्कार शेतकरी मित्रांनो, यावर्षी खरीप 2023 मध्ये बऱ्याच ठिकाणी अजूनही पावसाने दडी मारल्यामुळे पाण्याअभावी पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे.यात आता सोयाबीन सध्याचे भाव soyabean rate today maharashtra काय आहे.आपण बघणार आहोत.यात आपण राज्यातील प्रमुख बाजार समिती भाव soyabean rate बघणार आहोत.सोयाबीन भाव राज्यात समाधानकारक आहेत की नाही.त्यात बऱ्याच शेतकऱ्यांनी सोयाबीन भाव soyabean rate वाढतील या आशेने बराच वेळ प्रतीक्षा केली होती.
Jalgav soyabean rate today जळगाव सोयाबीन भाव
महाराष्ट्र राज्यातील जळगाव शहरामध्ये दिनांक 11 सप्टेंबर 2023 रोजी प्रत पिवळी कमीत कमी दर 4750 रु. तर जास्तीत जास्त दर 4900 रु. व सर्व साधारण दर हा 4900 रु. इतका होता.
akola soyabean rate today अकोला सोयाबीन भाव
महाराष्ट्र राज्यातील अकोला शहरामध्ये दिनांक 11 सप्टेंबर 2023 रोजी प्रत पिवळी कमीत कमी दर 4200 रु. तर जास्तीत जास्त दर 4980 रु. व सर्व साधारण दर हा 4800 रु. इतका होता.
soyabean rate today amravati सोयाबीन भाव अमरावती
महाराष्ट्र राज्यातील अमरावती शहरामध्ये दिनांक 11 सप्टेंबर 2023 रोजी प्रत लोकल कमीत कमी दर 4200 रु. तर जास्तीत जास्त दर 4980 रु. व सर्व साधारण दर हा 4700 रु. इतका होता.
washim soyabean rate today वाशिम सोयाबीन भाव
महाराष्ट्र राज्यातील वाशिम शहरामध्ये दिनांक 11 सप्टेंबर 2023 रोजी प्रत लोकल कमीत कमी दर 4200 रु. तर जास्तीत जास्त दर 4980 रु. व सर्व साधारण दर हा 4700 रु. इतका होता.
Jalna soyabean rate जालना सोयाबीन भाव
महाराष्ट्र राज्यातील जालना शहरामध्ये दिनांक 11 सप्टेंबर 2023 रोजी प्रत लोकल कमीत कमी दर 4200 रु. तर जास्तीत जास्त दर 4875 रु. व सर्व साधारण दर हा 4825 रु. इतका होता.
soyabean rate today latur लातूर सोयाबीन भाव
महाराष्ट्र राज्यातील लातूर शहरामध्ये दिनांक 11 सप्टेंबर 2023 रोजी प्रत लोकल कमीत कमी दर 4700 रु. तर जास्तीत जास्त दर 4965 रु. व सर्व साधारण दर हा 4850 रु. इतका होता.
शेतकरी मित्रांनो, यात लातूर,अकोला,अमरावती, कारंजा,मेहकर या ठिकाणी समाधानकारक आवक झालेली आहे. दुसऱ्या मार्केटमध्ये सोयाबीनची आवक कमी दिसली.यात 6 सप्टेंबर 2023 च्या तुलनेत 8 सप्टेंबर 2023 चे मार्केट चांगले राहिलेले आहे.
महाराष्ट्र राज्यातील तुरीचे मार्केट सध्या समाधानकारक चालू आहे. आवक कमी असून मार्केट एका लिमिट वर स्टेबल आहे. तूर डाळीचे भाव सुद्धा गगनाला भिडले आहेत. त्यात आता सण उत्सवाचे दिवस असल्यामुळे, तुरीचे मार्केट tur rate अजूनही वाढणार असल्याचे चिन्ह दिसून येत आहेत. आवक कमी व मागणी जास्त असल्यामुळे तुरीचे भाव अजूनही वाढतील.
tur rate today amravati अमरावती तुर भाव
महाराष्ट्र राज्यातील अमरावती शहरामध्ये दिनांक 9 सप्टेंबर 2023 रोजी तुर भाव प्रत लाल कमीत कमी दर 11200 रु. तर जास्तीत जास्त दर 12000 रु. व सर्व साधारण दर हा 11900 रु. इतका होता.
udgir tur rate today उदगीर तुर भाव
महाराष्ट्र राज्यातील उदगीर शहरामध्ये दिनांक 11 सप्टेंबर 2023 रोजी तुर भाव प्रत लाल कमीत कमी दर 12500 रु. तर जास्तीत जास्त दर 12680 रु. व सर्व साधारण दर हा 11500 रु. इतका होता.
tur rate today nagpur नागपूर तुर भाव
महाराष्ट्र राज्यातील नागपूर शहरामध्ये दिनांक 11 सप्टेंबर 2023 रोजी तुर भाव प्रत लाल कमीत कमी दर 10700 रु. तर जास्तीत जास्त दर 11700 रु. व सर्व साधारण दर हा 11450 रु. इतका होता.
Agriculture news india खरीप हंगाम 2023 हमीभाव वाढ
गतवर्षी कापसाला 5515 रुपये प्रतिक्विंटल हा हमीभाव होता. यावर्षीची 2023-24 खरीप हंगाम जून मध्ये जाहीर झालेला आहे. या वाढीनुसार कापसाला यंदा 6620 रुपये प्रतिक्विंटल हमीभाव मिळालेला आहे.
2023 खरीप हंगामा मधील कापूस, सोयाबीन, मूग, तीळ, ज्वारी, बाजरी, मका, आणि भुईमुगाच्या हमीभावात वाढ करण्यात आलेली आहे.