soyabean favarni:प्रत्येक फुलाची शेंग बनण्यासाठी सोयाबीन वर फवारा हेच औषध

नमस्कार शेतकरी मित्रांनो, सोयाबीन हे पीक फुल अवस्थेत यायला चालू झालेल आहे.ऑगस्ट महिन्यात पावसाने बराच खंड दिला आहे. परंतु 16 ऑगस्ट 2023 पासून परत वरून राजा बरसणार असल्याच हवामान खात्याने सांगितलेल आहे.यात आपल्या सोयाबीन पिकाचे व्यवस्थापन आपल्याला करायचे आहे.यावेळी आपल्याला सोयाबीन हे फुलोरा अवस्थेत म्हणजेच सोयाबीन पिकावर 25% फुलधारणा झाल्यावर आपल्याला एक फवारणी  घ्यायची आहे. त्यामुळे आपल्या पिकावरील फुल हे 100%  शेंगेत उतरतील. चला तर मग बघूया.

  • फुलधारणेसाठी सोयाबीन फवारणी
  • सोयाबीन फवारणी माहिती soyabean favarni
  • सोयाबीन येलो मोझॅक अटॅक उपाय soyabean favarni

फुलधारणेसाठी सोयाबीन फवारणी

शेतकरी मित्रांनो, साधारणतः आपली सोयाबीन 40 ते 50  दिवसांची पूर्ण झाल्यावर आपल्याला ही फवारणी घ्यायची आहे.वरद कंपनीचे फ्लॉवर स्ट्रॉंग  हे जर वापरले तरी याचा चांगला रिझल्ट बऱ्याच शेतकऱ्यांना आल्याचा त्यांनी सांगितलेल आहे.हे औषध स्वस्त देखील आहे. याने अतिशय चांगल्या पद्धतीने सोयाबीन वर फुलधारणा झाल्याचे बऱ्याच शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

सोयाबीन फवारणी माहिती soyabean favarni

या औषधाचा वापर 18  लिटर पर्यंतच्या पंपापर्यंत प्रमाण हे 30 मिली हे वापरायच आहे.यामध्ये सोयाबीन फवारणी soyabean favarni करायची आहे.

सोयाबीन येलो मोझॅक अटॅक उपाय soyabean favarni

सोयाबीन वर पिवळा मोझॅक रोग एक विषाणूजन्य रोग आहे.जो मुंगबिन येलो मोझॅक या विषाणूमुळे होतो.हा रोग पांढरी माशी या किडींद्वारे पसरतो या रोगामुळे पिकाची वाढ खुंटते, उत्पादनात घट येते आणि काही वेळा पूर्ण पीक नष्ट होऊ शकते.यावर वेळीच नियंत्रण आणणे गरजेचे आहे.

Leave a comment

एक ग्लास मोसंबी ज्युस एवढे पैसे वाचवू शकतो तुमचे बघा येथे adani green share price या शेअर च्या ९ गोष्टी आहेत का तुम्हाला माहिती या ९ सवयी तुम्हाला कायम ठेवतील जगाच्या एक पाऊल पुढे या ८ स्टेप मध्ये करा आपल्या पिकाचे नुकसान भरपाई क्लेम crop insurance ‘हिटमॅन’ रोहित शर्मा च्या या गोष्टी माहित आहे का तुम्हाला