pm kisan yojana : दिवाळीला महाराष्ट्र शासनातर्फे प्रति शेतकरी 6000 रु.जाहीर बघा येथे

PM KISAN SAMMAN NIDHI YOJANA देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांसाठी  वार्षिक 6000 रुपये तीन टप्प्यात देण्याचा निर्णय घेतला. आणि या pm kisan yojana योजनेने शेतकऱ्यांना लाभ भेटला. आता महाराष्ट्र शासनाने देखील शेतकऱ्यांसाठी आनंदाचा निर्णय घेतलेला आहे. यावेळी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पाऊस न पडल्यामुळे व काही ठिकाणी जास्त पाऊस पडल्यामुळे. नापिकीला तोंड द्यावे लागलेले आहे. खरीप सोबत रब्बी हंगाम ही संकटात आल्याचे दिसून येत आहे. यात महाराष्ट्र शासनाचा हा निर्णय शेतकऱ्यांना थोडासा दिलासादायक आहे. pm kisan yojana  पी एम किसान योजनेअंतर्गत  6000 रुपये वार्षिक  शेतकऱ्यांना मिळत आलेले आहे.आता महाराष्ट्र शासनाने जो निर्णय  शेतकऱ्यांसाठी घेतलेला आहे. त्याविषयी आपण खाली सविस्तर मध्ये जाणून घेणार आहोत.

pm kisan maharashtra पीएम किसान सम्मान निधि योजना महाराष्ट्र

या योजनेमध्ये  शेतकऱ्यांना जे शेतकरी pm kisan samman nidhi साठी पात्र आहेत. त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. pm kisan samman nidhi 2023 या योजनेमध्ये शेतकऱ्यांना वार्षिक 6000 रुपये प्रति लाभार्थी दिले जात असत. आता महाराष्ट्र शासनातर्फे त्यामध्ये 6000 रुपये  वाढवून दिले जाणार आहेत. म्हणजेच वार्षिक 12000 रुपये  प्रति लाभार्थी दिले जाणार आहेत. यामध्ये बऱ्याच दिवसापासून महाराष्ट्र शासनातर्फे या प्रस्तावावर विचार चालू होता. परंतु आता महाराष्ट्र शासनातर्फे या प्रस्तावाला अधिकृत मान्यता मिळालेली आहे. या योजनेला मंजुरी मिळालेली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना काय करायचे आहे ते आपण खाली बघूया.

pm kisan status पीएम किसन स्टेटस

लाभार्थी शेतकऱ्याला जर त्याचा pm kisan status पीएम किसन स्टेटस जाणून घ्यायचा असेल तर पीएम किसान योजनेचा स्टेटस म्हणजेच आपल्या अकाउंट विषयी जाणून घ्यायचे असेल तर भेट द्या pm kisan yojana status आपल्याला आपला रजिस्ट्रेशन नंबर आठवत नसेल तर ओटीपी जनरेट करून  आपल्याला स्टेटस जाणून घेता येईल.

pm kisan ekyc पीएम किसान केवायसी

pm kisan या योजनेमध्ये लाभार्थ्यासाठी pm kisan yojana योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटी व शर्ती आहेत.शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंद देणारी पीएम किसान योजना या योजनेच्या काही अटी आहेत. या योजनेत सामील होण्यासाठी आपल्याला शेती असणे आवश्यक आहे. दुसरी म्हणजे ई केवायसी करणे आवश्यक आहे.

महाराष्ट्र शासनातर्फे लवकरच  एप्रिल ते जून चा हप्ता शेतकऱ्यांना वितरित करण्यात येणार आहे. शासनातर्फे दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये  महाराष्ट्र शासनाने चालू केलेल्या योजनेचा 6000 रुपये पैकी काही भाग वर्ग करण्यात येणार आहे.

red-banana
red-banana

शेतकऱ्यांना आता वार्षिक 12000 रुपये रक्कम टप्प्या टप्प्याने  वितरित करण्यात येणार आहे. यामध्ये केंद्रातर्फे 6000 रुपये वार्षिक तर महाराष्ट्र सरकार तर्फे 6000 रुपये वार्षिक निधी वितरित करण्यात येणार आहे.यामध्ये शासनातर्फे रक्कम वितरित  करतेवेळी  लाभार्थी शेतकऱ्यांना  केवायसी करण्याच्या सूचना देण्यात येतील.त्यावेळी लाभार्थी शेतकऱ्यांनी वेळेत आपली केवायसी ekyc करून घ्यायची आहे.

Kyc केवायसी म्हणजे काय

kyc  चा फुल फॉर्म जाणून घेऊया. Know your customer हा kyc चा फुल फॉर्म आहे.केवायसी हा ग्राहक स्वतः आपली माहिती या फॉर्म द्वारे देत असतो. Kyc मध्ये आपली सर्व माहिती गोळा करून  आपल्याला  एक विशिष्ट क्रमांक दिला जातो.

Pm kisan e-kyc पीएम किसान सम्मान निधि योजना महाराष्ट्र कशी करायची

पीएम किसान योजनेसाठी ची केवायसी pmkisan.gov.in या लिंक वर जाऊन.मध्ये स्कूल करून फार्मर कॉर्नर या टॅब मध्ये इकेवायसी न्यू ekyc new या टॅब वर क्लिक करायचे आहे. पुढे आलेल्या बॉक्समध्ये आपल्याला आधार क्रमांक टाकायचा आहे.नंतर आधार लिंक असलेला मोबाईल नंबर टाकून ओटीपी जनरेट करायचा आहे.आलेला ओटीपी बॉक्स मध्ये टाकून. पुन्हा एकदा आपल्याला ओटीपी जनरेट करायचा आहे.ओटीपी आल्यावर तो बॉक्समध्ये टाकून सबमिट या टॅब वर क्लिक करायचे आहे.आणि तुमची Pm kisan e-kyc ईकेवायसी सक्सेसफुली झाल्याचे तुम्हाला दिसून येईल.

soybean-bhav
soybean-bhav
meesho-sale
meesho-sale

1 thought on “pm kisan yojana : दिवाळीला महाराष्ट्र शासनातर्फे प्रति शेतकरी 6000 रु.जाहीर बघा येथे”

Leave a comment

एक ग्लास मोसंबी ज्युस एवढे पैसे वाचवू शकतो तुमचे बघा येथे adani green share price या शेअर च्या ९ गोष्टी आहेत का तुम्हाला माहिती या ९ सवयी तुम्हाला कायम ठेवतील जगाच्या एक पाऊल पुढे या ८ स्टेप मध्ये करा आपल्या पिकाचे नुकसान भरपाई क्लेम crop insurance ‘हिटमॅन’ रोहित शर्मा च्या या गोष्टी माहित आहे का तुम्हाला