pik vima : सोयाबीन 25% अग्रीम पिक विमा,क्रॉप इन्शुरन्स क्लेम कसा करायचा बघा येथे

नमस्कार शेतकरी मित्रांनो, यावेळी सर्वच पिकांची पावसाअभावी पूर्णपणे वाढ झालेली नाही. बऱ्याचशा मंडळामध्ये खरीप हंगाम मध्ये सोयाबीन, तूर, कापूस  या पिकांमध्ये पावसाअभावी  पिकांची वाढ न झाल्यामुळे शेतकऱ्यांना पूर्णपणे नुकसानाला सामोरे जावे लागणार आहे. त्यामध्ये शासनाने सोयाबीन पिकासाठी 25% अग्रीम पिक विमा रक्कम शेतकऱ्यांना देणार असल्याचे जाहीर केले. यातही शासनाने काही ठराविक मंडळांनाच यामध्ये सामील केले आहे. सोयाबीन पिकाचे निश्चित उत्पन्न यावेळी शेतकऱ्यांना बऱ्याचशा अडचणीमुळे साध्य करता येणार नाही.उशिरा आलेल्या पावसामुळे, व सततच्या पावसामुळे सोयाबीन पीक पिवळे पडत आहे. सोयाबीन शेंगांमध्ये पूर्ण क्षमतेने दाणे भरत नसल्याने. यावेळी सोयाबीन हे शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच टाकणार आहे.

Pik vima crop insurance 2023 kharif
  • सोयाबीन 25% अग्रीम पिक विमा
  • कापसा विषयी अग्रीम पिक विमा देण्याचा विचार चालू
  • क्रॉप इन्शुरन्स क्लेम कसा करायचा
  • क्रॉप इन्शुरन्स ॲप डाऊनलोड
Kharif crops Pik vima yojana पिक विमा योजना

पिक विमा योजना राबवत असताना पिक विमा कंपन्याकडून काही निकष ठरवून दिलेले असतात. त्या  निकषांची जर पूर्तता झाली. तरच विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा केली जाते. यावेळी सोयाबीन पिकासाठी 25% अग्रीम पिक विमा रक्कम देण्यात येणार आहे. 25 % अग्रीम पिक विमा रक्कम जर वितरित करायची असेल तर त्यासाठी ज्या मंडळांमध्ये 21 दिवसापेक्षा जास्त पावसाचा खंड असेल. त्यांनाच या योजनेचा लाभ मिळतो.

नाशिक, नागपूर, चंद्रपूर, छ.संभाजीनगर,व अजून काही जिल्ह्यातील  ज्या मंडळामधील 21 दिवसापेक्षा पावसाचा खंड झालेला असेल. तिथे विमा कंपन्यांना एक महिन्याच्या आत शेतकऱ्यांना 25 % अग्रीम पिक विमा रक्कम देण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले आहेत.

ज्या ठिकाणी अति मुसळधार पाऊस झालेला असेल. त्या शेतकऱ्यांना पिक विमा कंपनीने आपली नुकसानीची तक्रार नोंदवायची सांगितलेले आहे. Crop insurance claim नुकसान झाल्यानंतर त्वरित आपल्या मोबाईलद्वारे विमा कंपनीला आपल्या नुकसानीबाबत तक्रार नोंदवायची आहे.

Kharif Crop insurance claim क्रॉप इन्शुरन्स क्लेम कसा करायचा
kharif-crop
kharif crops insurance
Crop insurance app download click here क्रॉप इन्शुरन्स ॲप डाऊनलोड येथे क्लिक करा
e-pik-pahani
e-pik pahani kharif crops 2023

ई पिक पाहणी नसेल तर कुठल्याही विम्याचा लाभ मिळणार नसल्याचे शासनाने पूर्वी जाहीर केलेले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी 2023 ही लवकरात लवकर करून घ्यायची आहे. शासनातर्फे मुदत वाढवलेली आहे. त्यामुळे ई पीक पाहणी 2023 आपल्या मोबाईल द्वारे लवकरात लवकर करायची आहे.

1 thought on “pik vima : सोयाबीन 25% अग्रीम पिक विमा,क्रॉप इन्शुरन्स क्लेम कसा करायचा बघा येथे”

Leave a comment

एक ग्लास मोसंबी ज्युस एवढे पैसे वाचवू शकतो तुमचे बघा येथे adani green share price या शेअर च्या ९ गोष्टी आहेत का तुम्हाला माहिती या ९ सवयी तुम्हाला कायम ठेवतील जगाच्या एक पाऊल पुढे या ८ स्टेप मध्ये करा आपल्या पिकाचे नुकसान भरपाई क्लेम crop insurance ‘हिटमॅन’ रोहित शर्मा च्या या गोष्टी माहित आहे का तुम्हाला