panjabrao dakh havaman andaj:राज्यात 16 ते 22 ऑगस्ट जोरदार पाऊस येथे बघा

नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण वेळोवेळी प्रसिद्ध हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी सांगितलेला हवामान अंदाज Hawaman Andaz आपण शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवत असतो.असाच एक अंदाज 16 ऑगस्ट 2023 सकाळी 10:00 वाजता पंजाबराव डख यांनी प्रसिद्ध केला आहे.या अंदाजामध्ये त्यांनी 16 ते 22 ऑगस्ट 2023 या कालखंडात कोणत्या जिल्ह्यामध्ये  पाऊस पडणार असल्याच सांगितल आहे.पूर्ण महाराष्ट्रभरात पाऊस हा 15 दिवस आलेला नसून शेतकऱ्यांची प्रतीक्षा पणाला लागलेली आहे.अशातच पंजाबराव डख यांनी शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आणलेली आहे.

Maharashtra hawaman andaz
  • 16 ते 22 ऑगस्ट 2023 महाराष्ट्रभरात पाऊस पडणार.
  • पूर्व विदर्भा पासून होणार पावसाला सुरुवात.
  • 26 ऑगस्ट 2023 पासून पुन्हा पाऊस पडणार.
  • सप्टेंबर मध्ये देखील चांगला पाऊस.
Panjabrao dakh havaman andaj today

पंजाबराव डख यांनी सांगितलेल्या आजच्या hawaman andaz अंदाजामध्ये पाऊस हा पूर्व विदर्भापासून सुरू होणार आहे.व तो पुढे सरकत पूर्ण महाराष्ट्र व्यापून टाकणार आहे.म्हणजेच 16 ते 22 ऑगस्ट 2023 यामध्ये पूर्ण महाराष्ट्रात पाऊस पडणार आहे.

पाऊस कुठे व कसा बरसणार maharashtra hawaman andaz

प्रसिद्ध हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी सांगितलेला हवामान अंदाज Hawaman Andaz प्रमाणे पाऊस हा 16 ऑगस्टला पूर्व विदर्भातून सुरू होईल.त्यानंतर पश्चिम विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण असा 22 ऑगस्ट 2023 पर्यंत पूर्ण महाराष्ट्रभरात पाऊस धोधो बरसणार आहे.

Leave a comment

एक ग्लास मोसंबी ज्युस एवढे पैसे वाचवू शकतो तुमचे बघा येथे adani green share price या शेअर च्या ९ गोष्टी आहेत का तुम्हाला माहिती या ९ सवयी तुम्हाला कायम ठेवतील जगाच्या एक पाऊल पुढे या ८ स्टेप मध्ये करा आपल्या पिकाचे नुकसान भरपाई क्लेम crop insurance ‘हिटमॅन’ रोहित शर्मा च्या या गोष्टी माहित आहे का तुम्हाला