नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यांमध्ये ठराविक मंडळ सोडले तर पूर्ण राज्यभर समाधानकारक पाऊस झालेला नाही. परंतु 6 सप्टेंबर 2023 पासून वातावरण तयार झाले. व पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झालेली आहे. कुठे मुसळधार, तर कुठे संततधार पावसाला सुरुवात झालेली आहे. प्रसिद्ध हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी आत्ताच म्हणजे 9 सप्टेंबर 2023 ला नवीन हवामान अंदाज दिलेला आहे.panjab dakh hawaman andaz today त्यात त्यांनी राज्यात अजून जोरदार पाऊस होणार असल्याचे सांगितलेले आहे. कुठे आहे मुसळधार होणार. पाऊस कधीपासून चालू होणार. याविषयी आपण सविस्तर जाणून घेऊया.
panjab dakh hawaman andaz today
पंजाबराव यांनी 9 सप्टेंबर 2023 रोजी आपला नवीन हवामान अंदाज जारी केलेला आहे. त्यांनी सांगितले की, शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्यांमधील पिकांना जीवनदान भेटणार आहे. तसेच राज्यामध्ये 14 सप्टेंबर 2023 ते 16 सप्टेंबर 2023 मध्ये पुन्हा एकदा जोरदार पावसाचे आगमन होणार आहे. 16 सप्टेंबर 2023 पासून पाऊस हा 20 सप्टेंबर 2023 पर्यंत. काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पडणार आहे.
Hawaman andaz
14 सप्टेंबर 2023 रोजी पूर्व विदर्भात पासून पावसाला सुरुवात होणार आहे. नंतर पश्चिम विदर्भ मार्गे उत्तर महाराष्ट्र कडे पाऊस सरकणार आहे. 16 सप्टेंबर 2023 ला संपूर्ण राज्यभर मुसळधार ते अतिमुसळधार होणार असल्याचे. पंजाबराव डख यांनी आपल्या हवामान अंदाज मध्ये सांगितलेले आहे.
सप्टेंबर 2023 मध्ये पडणार चांगला पाऊस
16 सप्टेंबर 2023 ला सुरू होणारा पाऊस हा जवळजवळ आठ दिवस बरसणार असल्याचे पंजाबराव डख यांनी सांगितलेले आहे. या पावसामध्ये छोटे-मोठे तलाव संपूर्णपणे भरून जाणार आहेत. व जे मोठी धरणे असतील. त्यामध्ये देखील चांगली पाण्याची आवक होणार आहे. व सर्व ठिकाणी पाण्याचा प्रश्न मिटणार असल्याचे सांगितले आहे.
Hawaman andaz today
महाराष्ट्र राज्यामध्ये 9 सप्टेंबर 2023 ते 11 सप्टेंबर 2023 पर्यंत विविध ठिकाणी भाग बदलत पाऊस पडणार असल्याचे. panjab dakh यांनी आपल्या हवामान अंदाजामध्ये सांगितले आहे.जोरदार पाऊस हा 16 सप्टेंबर ते 20 सप्टेंबर दरम्यानच पडणार असल्याचे सांगितले आहे.