Ration Card New List :
नमस्कार मित्रांनो राशन कार्ड एक देशात महत्त्वाचे डॉक्युमेंट आहे. सरकारकडून जाहीर केल्या जाणाऱ्या रेशन कार्डचा वापर अनेक सरकारी कामांसाठी व खाजगी कामांसाठी या डॉक्युमेंटचा वापर केला जातो.. आणि त्याशिवाय या राशन कार्ड द्वारे गरुजुंना धान्य ही उपलब्ध करून दिले जाते.
Ration Card Navin Yadi:
हे धान्य कमी दरामध्ये उपलब्ध करून देते सरकार. पण तुमचे जर नाव रेशन कार्ड मधून कट झाले असेल तर रेशन कार्ड वरील यादी वेळोवेळी अपडेट केले जाते. तुमचं नाव जर यादीतून कट झाले असेल तर तुम्ही बऱ्याचशा फायद्यांपासून वंचित राहू शकतात. यासाठी तुम्हाला यादीत नाव पाहणे खूपच गरजेचे आहे.
आपल्या महाराष्ट्रातील कोणाला रेशन कार्ड update करायचे असल्यास:
येथे ऑनलाइन अर्ज करा. https://rcms.mahafood.gov.in/PublicLogin/frmPublicLogin.aspx .
वेबसाइट : राज्य अन्न विभागाची वेबसाइट http://mahafood.gov.in.
रेशन कार्ड व्यवस्थापन प्रणाली https://rcms.mahafood.gov.in/
शिधापत्रिकेमुळे सर्वसामान्यांना अल्प दरात अन्नधान्य राशन कार्डद्वारे मिळते कोरोनाच्या काळामध्ये तर नागरिकांना मोफत ठराविक अन्नधान्य देण्यात आलं होतं. शिधापत्रिकेच्या अन्नधान्य दरात मिळवण्यासाठी त्याचा फायदा होतोच.
येथे रेशन कार्ड यादीत नाव चेक करा:
Ration Card Yadi रेशन कार्ड यादी मध्ये आपले नाव तपासण्यासाठी सर्वात पहिल्यांदा तुम्हाला राशन कार्ड च्या अधिकृत वेबसाईट वरती भेट द्यावी लागेल. लिंक खाली दिली आहे. त्यानंतर येथे राशन कार्ड पर्यावर क्लिक करा.काही कारणास्तव वेबसाईट जर चालत नसेल. तर पुन्हा काही वेळाने प्रयन्त करा.
अती महत्वाचे :
Ration Card Yadi नंतर रेशन कार्ड डिटेल्स ऑन स्टेट पोर्टल (Ration Card Details On State Portal)या पर्यायावर क्लिक करून त्यानंतर आपले राज्य, State जिल्हा District आणि तुमचा ब्लॉक Your Block आणि इतर पुढील माहिती भरा. रेशन कार्डचा प्रकार कोणता आहे ते देखील तेथे निवडावे लागेल.
रेशन कार्ड यादी जाहीर. यादीतील नाव येथे चेक करा Click Here.
Ration Card Yadi इथे समोर एक यादी दिसेल त्यात रेशन कार्डधारकांची Ration Card Yadi नाव असतात या यादीमध्ये तुम्ही तुमचे नाव तपासू शकता. या यादीमध्ये जर नाव नसेल त्याचं नाव कट केलं जातं. आपले जर यादीमध्ये नाव असेल तर तुमचे नाव अजून देखील राशन कार्ड यादी मध्ये आहे असे समजून जावे.
राशन कार्ड मधून बऱ्याचशा लोकांची नावे कट केली गेली आहे. त्यामुळे सर्वांना राशन कार्ड यादी मध्ये नाव पाहणे गरजेचे असते.माहिती योग्य वाटल्यास अजून लोकांपर्यंत पोहोचवा. धन्यवाद
***************************************
*****************************************
Namo Shetkari Maha Samman Nidhi Scheme नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा हप्ता कधी मिळणार
*****************************************