Latest Rain Update In Maharashtra:येथे होणार अति मुसळधार पाऊस बघा काय म्हणतात पंजाबराव डख

राज्यातील सुप्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी सांगितल्याप्रमाणे दिनांक २४ जून रोजी राज्यात धो धो मुसळधार पाऊस झाला. त्यांनी सांगितल्याप्रमाणे राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी देखील लावली.

काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस झाला.आणि त्याच बरोबर वाट पाहणारा बळीराजा सुखावला.आता पंजाबराव डख यांचा नवीन अंदाज काय कोठे पडणार अति मुसळधार हे आपण बघूया.

पुढील आठवडाभर कसा पाऊस राहील या बाबद त्यांनी अंदाज दिला आहे. राज्यातील शेतकरी म्हणतात पंजाबराव डख यांचा हवामान अंदाज तंतोतंत खरा ठरतो.शेतकऱ्यांचा त्यांच्यावरील विश्वास अतिशय घट्ट आहे. तरी त्यांनी पुढील आठवडाभर पाऊस कसा राहील, याची माहिती सांगितली आहे.

शेतकरी मित्रांनो, 25 जून ते 2 जुलै महाराष्ट्रभर भाग बदलत मुसळधार ते अति मुसळधार पाऊस राहील. 27 ते 28 जून ठिकठिकाणी मुसळधार पाऊस होणार आहे असे त्यानी सांगितले.तरी सर्व शेतकऱ्यांनी स्वतःची काळजी घेऊन कामे करावी असे त्यांनी सांगितले.

पंजाबराव डख यांनी सांगितल्याप्रमाणे राज्यात 24 जून रोजी पाऊस ही झाला, ज्या ठिकाणी जमिनीत एक ईत ओल गेली आहे. त्या ठिकाणी पेरणीला वेग येणार आहे.जमीन पूर्ण ओलिताखाली आल्याशिवाय कोणीही धूळपेरणी करू नये असे आव्हान त्यांनी केलेले आहे.

ह्या आठवड्यात होणार असलेल्या पावसावर राज्यातील शेतकऱ्यांच्या पेरण्या व लागवडी होईल. तरी शेतकऱ्यांनी जमिनीत एक वित ओल गेल्यावरच पेरणी किंवा लागवडीचा निर्णय घ्यावा असे महाराष्ट्र राज्यातील सुप्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डख म्हणतात.

*****************************

आपल्या व्हाट्सअँप ग्रुप ला जॉईन करा CLICK HERE

*****************************

soyabean seeds new

*******************************

Cotton Seeds New:कापसाचे दहा बेस्ट वाण.

*******************************

Leave a comment

एक ग्लास मोसंबी ज्युस एवढे पैसे वाचवू शकतो तुमचे बघा येथे adani green share price या शेअर च्या ९ गोष्टी आहेत का तुम्हाला माहिती या ९ सवयी तुम्हाला कायम ठेवतील जगाच्या एक पाऊल पुढे या ८ स्टेप मध्ये करा आपल्या पिकाचे नुकसान भरपाई क्लेम crop insurance ‘हिटमॅन’ रोहित शर्मा च्या या गोष्टी माहित आहे का तुम्हाला