Gharkul Yojana Maharashtra ; घरकुल योजनेसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून, घरकुल योजनेसाठी 4.5 लाख रुपये लाभार्थ्याला देण्यात येणार आहे. या योजनेमध्ये कोणते लाभार्थी 4.5 लाख रुपयांसाठी पात्र असणार आहेत.
या योजनेमधल्या ग्रामीण भागातील लाभार्थी जास्त प्रमाणात मजदूर असल्यामुळे त्यांचे घर बांधकाम 1 लाख 20 हजार रुपये या बजेटमध्ये घर बांधकाम पूर्ण होत नव्हते. या लाभार्थ्यांसाठी घरकुल योजनेमध्ये अजून दोन योजना जोडण्यात आलेल्या आहेत.
या घरकुल योजने मधल्या पात्र झालेल्या कामगाराला घर बांधण्यासाठी 4.5 लाख रुपये एवढी रक्कम एका घरकुल बांधकामासाठी देण्यात येणार आहे. या योजनेमध्ये अजून कोणत्या दोन योजना जोडलेल्या आहे. ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.
महाराष्ट्र शासनाचा कामगारांसाठी मोठा निर्णय
या योजनेमध्ये `जे हात दुसऱ्यांच्या घरासाठी वीट उचलतात त्यांना देवेंद्रजी हक्काचे घरते देणार आहेत´ या अंतर्गत जे लाभार्थी वेल्डिंग मशीन काम असो, मिस्त्री काम, सुतार काम, प्लंबर, इलेक्ट्रिकल कामगार, पेंटर, रोड काम करणारे, गटर काम करणारे, या योजनेअंतर्गत जवळपास 50 ते 55 कामगार या योजनेमध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत.
या योजनेअंतर्गत अजून कोणत्या दोन योजना या योजनेमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत?
* या घरकुल बांधकामासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून एक्या लाभार्थ्याला दोन लाख रुपये अर्थसहाय्य दिले जाते.
* मोदी सरकारचे किंवा केंद्र शासनाच्या माध्यमातून या घरकुल योजनेमध्ये 2.5 लाख रुपये दिले जाते.
या घरकुल योजनेमध्ये या दोन योजना मिळून एका घरकुल योजनेच्या लाभार्थ्याला 4.5 लाख रुपये एवढा निधी घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना देण्यात येतो.
************************************
आपल्या व्हाट्सअँप ग्रुप ला जॉईन करा CLICK HERE
************************************
************************************
Namo Shetkari Maha Samman Nidhi Scheme नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा हप्ता कधी मिळणार
************************************
1 thought on “New Gharkul Yojana:घरकुल योजनेसाठी आता 4.50 लाख रुपये,महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय!”