Namo Shetkari : नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचे २००० रु. शेतकऱ्यांच्या खात्यात जमा बघा येथे 

नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यातील सर्व शेतकऱ्यांना शासनातर्फे एक आनंदाची बातमी कळविण्यात येत आहे. आपल्याला माहीतच आहे की, केंद्र शासनातर्फे पीएम किसान सन्मान निधी वितरित केला जात होता. यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्षाकाठी 6000 रुपये जमा केले जात होते. महाराष्ट्र शासनाने काही दिवसापूर्वीच नमो शेतकरी महासन्माननिधी  या योजनेला मंजुरी देऊन शेतकऱ्यांना अजून मदत केलेली आहे. म्हणजेच आता वर्षाकाठी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनातर्फे देखील 6000 रुपये वार्षिक रक्कम देण्यात येणार आहे. यामध्ये  रक्कम ही तीन टप्प्यांमध्ये दिली जाणार आहे. आता केंद्रातील 2000 रुपये व महाराष्ट्र राज्यातील शासनातर्फे जाहीर झालेले 2000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होत आहे. त्याविषयी खाली माहिती सविस्तर बघूया.

Namo shetkari mahasanman nidhi yojana नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना महाराष्ट्र

राज्य शासनातर्फे 6000 रुपये वार्षिक रक्कम जाहीर करण्यात आलेली आहे. नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेअंतर्गत 6000 रुपये वार्षिक मधील पहिला टप्पा हा 26 ऑक्टोबर 2023 रोजी आज महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासनातर्फे शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील मशागतीसाठी देण्यात येणार आहे. आज Namo shetkari mahasanman nidhi yojana अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पारदर्शकपणे रक्कम जमा करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. आता हे झाले नमो शेतकरी महासन्माननिधी योजनेचे आता आपण केंद्र सरकार मार्फत पीएम किसान योजना 15 हप्ता कधी येणार आहे हे जाणून घेऊयात.

pm kisan status check पीएम किसान सम्मान निधि

केंद्र शासनामार्फत शेतकऱ्यांसाठी पीएम किसान सन्मान निधी या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना तीन टप्प्यांमध्ये 2000 रुपये ही रक्कम दिली जात होती. बऱ्याच शेतकऱ्यांना आता प्रतीक्षा आहे ती पी एम किसान योजना 15 वा हप्ता कधी मिळणार. तर आता केंद्र शासनामार्फत कळवण्यात आले आहे की, शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी पंधरावा हप्ता त्यांच्या खात्यात वर्ग केला जाईल. त्यामुळे आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच केंद्र व राज्य या दोघांकडूनही 4000 रुपये रक्कम मिळणार आहे.

rabbi-crops
rabbi-crops
pm kisan ekyc marathi  पीएम किसान केवायसी मराठी माहिती

शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंद देणारी पीएम किसान योजना या योजनेच्या काही अटी आहेत. या योजनेत सामील होण्यासाठी आपल्याला शेती असणे आवश्यक आहे. दुसरी म्हणजे ई केवायसी करणे आवश्यक आहे.

Kyc mahiti  केवायसी म्हणजे काय

kyc  चा फुल फॉर्म जाणून घेऊया. Know your customer हा kyc चा फुल फॉर्म आहे.केवायसी हा ग्राहक स्वतः आपली माहिती या फॉर्म द्वारे देत असतो. Kyc मध्ये आपली सर्व माहिती गोळा करून  आपल्याला  एक विशिष्ट क्रमांक दिला जातो.

kapus-bhav
kapus bhav

Leave a comment

एक ग्लास मोसंबी ज्युस एवढे पैसे वाचवू शकतो तुमचे बघा येथे adani green share price या शेअर च्या ९ गोष्टी आहेत का तुम्हाला माहिती या ९ सवयी तुम्हाला कायम ठेवतील जगाच्या एक पाऊल पुढे या ८ स्टेप मध्ये करा आपल्या पिकाचे नुकसान भरपाई क्लेम crop insurance ‘हिटमॅन’ रोहित शर्मा च्या या गोष्टी माहित आहे का तुम्हाला