kyc म्हणजे काय? केवायसी का गरजेची? बघा येथे

नमस्कार शेतकरी मित्रांनो, kyc  हा शब्द तुम्ही बऱ्याच वेळेस ऐकला असेल.आपण बँकेत गेलो तेथे ही आपल्याला kyc विषयी ऐकायला मिळते. आता आपल्याला शेती विषयी कुठलेही अनुदान रक्कम जर आपल्याला खात्यावर जमा करायची असेल. तर केवायसी kyc  शिवाय ते शक्य नाही. आज आपण kyc  केवायसी  म्हणजे काय आणि ते कसे करायचे?  त्यात येणाऱ्या अडचणी  व सर्वच गोष्टींविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. चला तर मित्रांनो जाणून घेऊया काय आहे केवायसी kyc.

Kyc केवायसी विषयी माहिती
  • kyc म्हणजे काय व e-kyc full form.
  • नुकसान भरपाई मिळवण्यासाठी ekyc कशी करायची.
  • Pm kisan e-kyc कशी करायची.
Kyc केवायसी म्हणजे काय kyc full form.

सर्वप्रथम आपण kyc  चा फुल फॉर्म जाणून घेऊया. Know your customer हा kyc चा फुल फॉर्म आहे.केवायसी हा ग्राहक स्वतः आपली माहिती या फॉर्म द्वारे देत असतो. Kyc मध्ये आपली सर्व माहिती गोळा करून  आपल्याला  एक विशिष्ट क्रमांक दिला जातो.

नुकसान भरपाई मिळवण्यासाठी ekyc कशी करायची

सततच्या पावसाचे नुकसान भरपाई, व इतर सर्व नुकसानी अनुदान आता शासनातर्फे डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. महाडीबीटी DBT द्वारे केवायसी kyc करून शेतकऱ्यांच्या खात्यात डायरेक्ट जमा होणार आहे.यासाठी शेतकऱ्यांना सीएससी केंद्रावर जाऊन केवायसी kyc  निशुल्क पद्धतीने करून घ्यायचे आहे.

Pm kisan e-kyc कशी करायची

Pm kisan साठीची  इकेवायसी ekyc  ही देखील गरजेचे आहे. पीएम किसान योजनेसाठी ची केवायसी pmkisan.gov.in या लिंक वर जाऊन.मध्ये स्कूल करून फार्मर कॉर्नर या टॅब मध्ये इकेवायसी न्यू ekyc new या टॅब वर क्लिक करायचे आहे. पुढे आलेल्या बॉक्समध्ये आपल्याला आधार क्रमांक टाकायचा आहे.नंतर आधार लिंक असलेला मोबाईल नंबर टाकून ओटीपी जनरेट करायचा आहे.आलेला ओटीपी बॉक्स मध्ये टाकून. पुन्हा एकदा आपल्याला ओटीपी जनरेट करायचा आहे.ओटीपी आल्यावर तो बॉक्समध्ये टाकून सबमिट या टॅब वर क्लिक करायचे आहे.आणि तुमची Pm kisan e-kyc ईकेवायसी सक्सेसफुली झाल्याचे तुम्हाला दिसून येईल.

Leave a comment

एक ग्लास मोसंबी ज्युस एवढे पैसे वाचवू शकतो तुमचे बघा येथे adani green share price या शेअर च्या ९ गोष्टी आहेत का तुम्हाला माहिती या ९ सवयी तुम्हाला कायम ठेवतील जगाच्या एक पाऊल पुढे या ८ स्टेप मध्ये करा आपल्या पिकाचे नुकसान भरपाई क्लेम crop insurance ‘हिटमॅन’ रोहित शर्मा च्या या गोष्टी माहित आहे का तुम्हाला