Kojagiri purnima rashifal : कोजागिरीला चंद्र बघून हे लोक होणार मालामाल तुमची रास आहे का बघा

नमस्कार मित्रांनो, 28 ऑक्टोबर 2023 रोजी कोजागिरी व चंद्रग्रहण एकाच दिवशी येत आहे. यामध्ये बरेच प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. काहींची तर म्हणणे आहे की कोजागिरी साजरी करायची की नाही. या सर्व प्रश्नांची उत्तर आम्ही घेऊन आलो आहोत. यावर्षी 2023 ला कोजागिरी साजरी करायची व खंडग्रास चंद्रग्रहण ही  बघायचे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आम्ही ज्या राशी खाली सांगणार आहोत त्या राशी वाल्यांचे भविष्य कोजागिरीचा चंद्र बघून चांगले होणार आहे. उद्याच्या खंडग्रास चंद्रग्रहणाचा लाभ कोणत्या राशीला कसा व किती याविषयी सविस्तर मध्ये खाली जाणून घेऊया.

Kojagiri purnima rashifal कोजागिरी पौर्णिमा अनिष्ट फळ

28 ऑक्टोबर 2023 रोजी  होणारी कोजागिरी पौर्णिमा यामध्ये खंडग्रास चंद्रग्रहण हे देखील आहे.पुढे दिलेल्या राशींनी  सांगितल्याप्रमाणे पाळावे.मेष, वृषभ, कन्या आणि मकर या राशींना अनिष्ट फल आहेत. ज्या राशींना अनिष्ट फळ आहेत. त्या राशींच्या व्यक्तींनी आणि गर्भवतींनी हे ग्रहण पाहण्याचे टाळावे.

Kojagiri purnima mishra rashifal कोजागिरी पौर्णिमा मिश्र फळ

वार शनिवार रोजी 28 ऑक्टोबर 2023 ला चंद्रग्रहण व कोजागिरी पौर्णिमा सोबत असून यामध्ये  पुढील दिलेल्या राशींना मिश्र फळ आहेत.सिंह, तुला, धनु, मीन या राशींना मिश्र फळ आहेत.या राशींना  मिश्र फळ म्हणजेच एखादी गोड चांगली वाढता कानी पडू शकेल.

Kojagiri purnima shubh rashifal कोजागिरी पौर्णिमा शुभफळ

28 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या चंद्रग्रहणामध्ये कोजागिरी देखील आहे. यामध्ये पुढील दिलेल्या राशींना शुभ आहे. मिथुन, कर्क, वृश्चिक, कुंभ या राशींना शुभफळ आहेत. या राशींना नक्कीच चांगला लाभ मिळणार आहे. खूप दिवसाची राहिलेली आपली प्रलंबित कामे मार्गे तर लागतीलच. त्यासोबतच धनलाभ देखील चांगलाच होईल.

Kojagiri purnima 2023 कोजागिरी पौर्णिमा 2023

प्रसिद्ध ज्योतिषकारांनी सांगितले की, कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी समुद्र मंथनातून लक्ष्मी देवी बाहेर येत असते. त्यामुळे पौर्णिमेच्या दिवशी धनाची देवी लक्ष्मी देवी पृथ्वीभोवती भ्रमण करत असते. ग्रहणाचा सर्व बारा राशींवर परिणाम होतो.परंतु काही विशेष राशींवर चांगला प्रभाव दिसून येत असतो. त्यामुळे ज्या राशींना चंद्रग्रहण पाहणे लाभदायक आहे. त्यांनी त्याचा लाभ घ्यावा अन्यथा टाळावे.

chandragrahan-rashifal
chandragrahan 2023

Leave a comment

एक ग्लास मोसंबी ज्युस एवढे पैसे वाचवू शकतो तुमचे बघा येथे adani green share price या शेअर च्या ९ गोष्टी आहेत का तुम्हाला माहिती या ९ सवयी तुम्हाला कायम ठेवतील जगाच्या एक पाऊल पुढे या ८ स्टेप मध्ये करा आपल्या पिकाचे नुकसान भरपाई क्लेम crop insurance ‘हिटमॅन’ रोहित शर्मा च्या या गोष्टी माहित आहे का तुम्हाला