kapus bhav : महाराष्ट्र व गुजरात मधील नवीन कापूस दर बघा येथे

नमस्कार शेतकरी मित्रांनो, गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी 2023 मध्ये कापसाचे उत्पादन घटन्याची शक्यता  वर्तवण्यात येत आहे. मागील वर्षे कापूस थोड्या काळासाठी 10000 रुपये पार करून गेला. परंतु थोड्याच दिवसात kapus bajar bhav कापुस बाजार भाव हे खाली पडताना दिसून आले. शेतकऱ्यांनी कापसाचे भाव पुन्हा एकदा वाढतील. या आशेने कापूस खूप दिवस घरामध्ये ठेवला. परंतु भाव काही वाढलेच नाही. गुजरात मधील कापूस मार्केट थंड राहिल्याने कापसाने शेतकऱ्याला 2022 मध्ये खूप मोठी निराशा दिली. यावर्षी 2023 मध्ये नवीन कापूस मार्केटमध्ये यायला चालू झालेले आहे. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेमध्ये कापसाचे दर काय हे आपण जाणून घेणार आहोत. तसेच गुजरात मधील मार्केटचे दर देखील आपण बघणार आहोत.

kapus bajar bhav कापुस बाजार भाव

महाराष्ट्रातील सर्व बाजार समितीचा जर विचार केला. तर कापूस बाजार भाव हे प्रतिक्विंटल 6500 रुपये ते  7500 रुपये इतके दिसून आले. यामध्ये महत्त्वाचे कापूस बाजार भाव हे नक्कीच वाढणार असून शेतकऱ्यांनी याकडे समाधानकारकरीत्या बघावे. असे मत भरपूर तज्ञांनी व्यक्त केले. यावर्षीचा कापूस लवकरच शेतकऱ्यांना समाधानकारक भाव मिळवून देईल.

kapus bajar bhav today आजचे कापूस बाजार भाव

महाराष्ट्र राज्यातील आजचे कापुस बाजार भाव kapus bajar bhav today हे साधारणतः प्रतिक्विंटल 6700 रुपये  ते प्रत्येक क्विंटल 7600 रुपये इतका राहिला. यामध्ये नक्कीच पुढील काही दिवसात चांगली सुधारणा होणार असल्याचे तज्ञांनी सांगितले.

soybean-bhav
soybean-bhav

यावर्षी कापसाची जागतिक बाजारपेठेचा जर विचार केल. तर भारतामध्ये कापसासाठी चांगले दिवस येऊ शकतात. जगातील कापूस उत्पादन करणारा भारत हा दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. व अमेरिकेमध्ये कापसाचे नियोजित उत्पादन घटणार असल्याची बातमी आहे.  चीनला लागणारा कापूस हा अमेरिका पूर्ण क्षमतेने पुरवू शकत नाही. त्यामुळे या सर्व गोष्टी भारतावर निर्भर होतात. व भारतात ही  2023 यावर्षी कापसाचे उत्पादन घटणार असल्याचे काय तज्ञांनी सांगितलेले आहे. त्यामुळे जो कापूस बाजारामध्ये येईल. त्या कापसाला निश्चित सोन्याचा भाव मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

gujarat kapus bhav गुजरात कापुस भाव

गुजरात मधील बऱ्याचशा कापूस मार्केटमध्ये देशभरातून कापूस खरेदी सुरू झालेली आहे. 2023 मधील ऑक्टोबर महिन्यात  आजचे ताजे बाजार भाव बघितले तर गुजरात मधील मार्केटमध्ये कापूस साधारणतः प्रतिक्विंटल 7600 रुपये या भावाने घेतला जात आहे.

lal-keli
lal-keli

यंदा भारतातील कापसाची लागवड ही 1.5%  घटलेली आहे. त्यामुळे निश्चितच याचा देशातील भावावर परिणाम होणार आहे. तर या वर्षी 2023 ला कापसाची मागणी जागतिक पेठेत वाढलेली असून त्यामुळे उत्पादित झालेला कापूस हा तेजित असणार आहे. जगाचा कापूस वापर दर हा 6 %  वाढणारा असून उत्पादन हे 6% घटणार असल्याचे  जागतिक तज्ञांनी सांगितलेले आहे. या परिस्थितीचा पूर्ण फायदा 2023 यावर्षी भारताला होणार आहे.

Kapus hami bhav 2023 कापूस हमीभाव 2023

2023 यावर्षी सरकारने कापसाला हमीभाव हा प्रतिक्विंटल 6620 रुपये इतका दिलेला आहे.यामध्ये खरेदी बाजार भाव हे हमीभावापेक्षा सध्या जास्त चालू आहेत. निश्चितच येणाऱ्या काळातही कापूस  हमीभावाच्या पुढे चालू राहील. असे बऱ्याच तज्ञांनी सांगितले.

surya-grahan
surya-grahan

Leave a comment

एक ग्लास मोसंबी ज्युस एवढे पैसे वाचवू शकतो तुमचे बघा येथे adani green share price या शेअर च्या ९ गोष्टी आहेत का तुम्हाला माहिती या ९ सवयी तुम्हाला कायम ठेवतील जगाच्या एक पाऊल पुढे या ८ स्टेप मध्ये करा आपल्या पिकाचे नुकसान भरपाई क्लेम crop insurance ‘हिटमॅन’ रोहित शर्मा च्या या गोष्टी माहित आहे का तुम्हाला