Kapus bajar bhav : कापसाला अच्छे दिन बघा आजचे बाजार भाव 2023 येथे

नमस्कार शेतकरी मित्रांनो, मागच्या वर्षीच्या कापसाने शेतकऱ्यांच्या पदरी खूपच निराशा टाकली होती. चांगला भाव हा स्थिर राहिल्यामुळे कापूस या ठिकाणी हाती निराशाच टाकली. परंतु, यावर्षी चित्र जरा वेगळेच असणार आहे. चीन, अमेरिका, व भारत या तिन्ही देशांमध्ये कापूस उत्पादन 2023 मध्ये घटणार आहे.या सर्व गोष्टींचा विचार जर केला तर यावर्षी कापसाचे अच्छे दिन असणार आहे.ते कसे? याविषयी आपण खाली सविस्तर मध्ये जाणून घेणार आहोत.kapus bajar bhav today कापसाचे आजचे दर मार्केट मधील काय आहेत. ते देखील आपण बघणार आहोत. एकंदरीतच दुष्काळाच्या सावटामुळे यावर्षी कापूस चांगलाच भाव खाणार आहे.

Cotton market कापुस बाजार भाव माहिती
  • Kapus bajar bhav
  • Cotton market कापुस बाजार 2023
  • kapus bajar bhav today
  • kapus bajar bhav today maharashtra
Cotton market कापुस बाजार 2023

देशातील कापूस दराची स्थिती यंदा चांगली राहण्याचा अंदाज तज्ञांनी मांडलेला आहे.याला कारण असे की, अमेरिका, चीन या दोन्ही देशांमध्ये कापसाच्या उत्पादनावर परिणाम झालेला आहे. त्यामुळे जागतिक बाजारांमध्ये कापसाला चांगले भाव राहणार असल्याचा अंदाज आहे. अमेरिकेमध्ये वातावरणाच्या परिणामामुळे कापूस उत्पादनात घट निश्चित आहे. चीनमध्ये कापसाचा पेरा यंदा खूप कमी आहे. व भारतामध्ये देखील काहीशी अशीच परिस्थिती निर्माण आहे.यंदा भारतामधील कापसाची लागवड 1.5%  टक्क्यांनी घटलेली आहे. या गोष्टींचा विचार जर केला तर जागतिक कापसाचे बाजार भाव kapus bajar bhav यावर्षी तेजितच असणार असल्याचे मत तज्ञांनी मांडले आहे.

भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा कापूस उत्पादक देश आहे. यावर्षी चीनची मागणी अमेरिका हा देश पूर्ण करू शकणार नाही.यंदा भारतातील कापूस उत्पादन देखील कमीच असणार आहे.त्यामुळे कापूस बाजार  हा समाधानकारक असणार आहे.

kapus bajar bhav today आजचा कापुस बाजार भाव

उत्तर व दक्षिण भारतामध्ये काही ठिकाणी नव्या कापसाचे आवक झालेली आहे. नव्या कापसाला सध्या हमीभावापेक्षा जास्त दर मिळत आहे.पंजाब मधील नव्या कापसाचे आवक मागील वर्षापासून घटलेली आहे.देशात कापसाला सध्याला kapus bhav today प्रतिक्विंटल 7000 रु  ते  7700 रु हा भाव मिळत आहे.देशातील कापूस बाजारभावाची स्थिती यावर्षी चांगली राहणार असल्याचा अंदाज दिसत आहे.

kapus bajar bhav today maharashtra कापूस बाजार भाव महाराष्ट्र
kapus-bajar-bhav
kapus bajar bhav maharashtra

जागतिक कापूस उत्पादन दर 2023 यावर्षी 6% टक्क्यांनी कमी राहील असा अंदाज व्यक्त केलेला आहे.जगाचा कापूस वापर दर हा 6% टक्क्यांनी वाढणार असल्याचे देखील सांगितले जात आहे.महाराष्ट्र राज्यामध्ये कापसाचे दर हे kapus bhav today प्रतिक्विंटल 7000 रु  ते  7700 रु तर वायद्यामध्ये कापसाचे आजचे दर 6,100 रु. दिसून आलेत.

bail-pola-2023
bail pola mahiti marathi
pithori-amavasya-marathi-mahiti
pithori-amavasya 2023

Leave a comment

एक ग्लास मोसंबी ज्युस एवढे पैसे वाचवू शकतो तुमचे बघा येथे adani green share price या शेअर च्या ९ गोष्टी आहेत का तुम्हाला माहिती या ९ सवयी तुम्हाला कायम ठेवतील जगाच्या एक पाऊल पुढे या ८ स्टेप मध्ये करा आपल्या पिकाचे नुकसान भरपाई क्लेम crop insurance ‘हिटमॅन’ रोहित शर्मा च्या या गोष्टी माहित आहे का तुम्हाला