kapus bajar bhav : 2023 मधील नवीन कापूस बाजार भाव काय बघा येथे

नमस्कार शेतकरी मित्रांनो, मागील वर्षी कापुस बाजार भाव हा निराशा जनक राहिलेला होता. शेतकऱ्यांना kapus bajar bhav  वाढेल ही अपेक्षा होती. परंतु, शेतकऱ्यांच्या पदरी मोठी निराशा पडली. कापसाने शेतकऱ्यांना मागील वर्षी काही दिलासा दिलाच नाही. बऱ्याच शेतकऱ्यांनी कापसाचे बाजार भाव मधल्या काळात 9500 रु. पर्यंत असतानी कापूस बाजार भाव वाढेल. व तो 10,000 पुढे जाईल अशा आशेवर शेतकऱ्यांनी कापूस घरातच ठेवला. कापसाचे दर पुन्हा पडली व ते सहा ते सात हजारांच्या आसपास आले.

यावर्षी कापसा विषयी सर्व तज्ञांनी चांगले म्हणणे मांडलेले आहे. त्यांनी सांगितले की, यावर्षी कापसाची लागवड ही कमी आहे. याला मागच्या वर्षीचे कापसाचे दर देखील कारणीभूत आहेत.  यावर्षी झालेला हवामानातील बदल कापसाच्या उत्पादनावर परिणाम  करू शकेल. त्यामुळे  कापसाची मागणी जास्त व उत्पादन कमी होऊ शकते.kapus bajar bhav हे चांगले राहतील.असे तज्ञांनी सांगितले आहे.

यावर्षीचा कापूस अजूनही पूर्णपणे मार्केटमध्ये आलेला नाही. परंतु काही ठराविक मार्केट मधील  तुरळक  आवक बघता.कापसाचे बाजार भाव समाधानकारकपणे  वाढतील अशी अपेक्षा आहे. साधारणतः पूर्ण महाराष्ट्रामध्ये नवीन कापसाचे बाजार हे. साधारण ऑक्टोंबर महिन्यामध्ये दसऱ्याला सुरू होत असतात.

Hami bhav kapus 2023
kapus-hamibhav
kapus hamibhav 2023

मागच्या वर्षी कापसाचा हमीभाव हा 5515 रु.  प्रतिक्विंटल होता. यावर्षी 2023 हमीभाव हा कापसाला 6620 रु. प्रति क्विंटल इतका आहे. यंदा कापसाच्या हमीभावात वाढ झाली असून, कापसाला नक्कीच चांगला भाव राहणार आहे असे तज्ञांनी सांगितले.

kapus bajar bhav today

नवीन कापूस बाजारात यायला चालू झालेला आहे. महाराष्ट्रातील बहुतांश मार्केटमध्ये कापूस दाखल होत आहे. कापसाला राज्यांमध्ये 7500 ते 7800 रु. प्रतिक्विंटल मिळत आहे. kapus bajar bhav today maharashtra मध्ये यावर्षी कापसाला चांगलाच भाव मिळणार असल्याचे तज्ञांनी मत मांडले

bail-pola-marathi

Leave a comment

एक ग्लास मोसंबी ज्युस एवढे पैसे वाचवू शकतो तुमचे बघा येथे adani green share price या शेअर च्या ९ गोष्टी आहेत का तुम्हाला माहिती या ९ सवयी तुम्हाला कायम ठेवतील जगाच्या एक पाऊल पुढे या ८ स्टेप मध्ये करा आपल्या पिकाचे नुकसान भरपाई क्लेम crop insurance ‘हिटमॅन’ रोहित शर्मा च्या या गोष्टी माहित आहे का तुम्हाला