Hawaman Andaz:या भागात 30 किमी अंतराच्या आत पडणार पाऊस बघा येथे

नमस्कार शेतकरी मित्रांनो, यावेळी च्या पावसाने सर्वच शेतकऱ्यांना अथक प्रतीक्षा करायला लावलेली आहे.यात शेतकऱ्यांना सर्वच Hawaman Andaz हाती निराशा देऊन गेलेले आहेत.त्यामुळे शेतकऱ्यांचा हवामान अंदाजावरील विश्वास देखील कमी झाल्याचे दिसून येत आहे. याउलट हवामान अंदाज देणाऱ्यांचे म्हणणे  असे आहे की, हवामानात सतत बदल होत असल्यामुळे निष्कर्ष काढणे अवघड होत चालले आहे.त्यात प्रसिद्ध हवामान तज्ञ पंजाबराव डख यांच्या हवामान अंदाजाने देखील यावेळी निराशाच दाखवली आहे.त्यांनी त्यांच्या प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओज मध्ये शेतकऱ्यांनो चिंता करू नका राज्यात दुष्काळ पडणार नाही.राज्यात सर्व दूर पाऊस होणार.अशी विधाने केली मात्र पाऊस काही सर्व दूर झालाच नाही.

पंजाबराव डख नवीन हवामान अंदाज Hawaman Andaz

शेतकरी मित्रांनो, प्रसिद्ध हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी आपल्या नवीन हवामान अंदाज मध्ये असे म्हणले आहे की, 30 ऑगस्ट 2023 पर्यंत राज्यातील काही भागात पाऊस चांगला पडणार आहे. व शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान होण्यापासून वाचणार आहे.त्यात त्यांनी काही जिल्हे, काही जिल्ह्यांमधील तालुके, गावे यांची यादी वाचून दाखवलेली आहे.

पंजाबराव डख panjabrao dakh New Hawaman Andaz

पंजाबराव डख panjabrao dakh यांच्या नवीन हवामान अंदाज मध्ये त्यांनी सांगितले की,30 ऑगस्ट 2023 पर्यंत जो राज्यात पाऊस पडणार आहे. तो विदर्भ,मराठवाडा,उत्तर महाराष्ट्र,यामधील काही भागांमध्ये पडणार आहे.त्यात त्यांनी असे म्हटले आहे की, पाऊस हा त्या गावापासून  15 ते 30  किमी आतील भागात पडणार आहे.त्या व्हिडिओमध्ये त्यांनी कोणत्या ठिकाणी पाऊस पडणार आहे. त्या जिल्ह्यांची नावे त्यांनी वाचून दाखवलेले आहे.ते आपण खाली दिलेल्या व्हिडिओमध्ये बघूया.

panjabrao dakh hawaman andaz
पंजाबराव डख यांचा शेतकऱ्यांना संदेश

पंजाबराव डख यांनी शेतकऱ्यांशी आपल्या यूट्यूब चैनल वरून 25 ऑगस्ट 2023 ला संवाद साधलेला आहे.त्यात त्यांनी सर्व शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलेले आहे.पाऊस हा जरी कमी पडत असला.तरी आपली पिके अजूनही चांगल्या अवस्थेत आहे.त्यामुळे शेतकऱ्यांनी चिंता करू नये.पाऊस हा ऑगस्ट मध्ये जरी कमी असला तरी तो सप्टेंबर व ऑक्टोंबर मध्ये जास्त प्रमाणात पडणार आहे.त्यामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई, शेतीच्या पाण्याची टंचाई  भासणार नसल्याचे त्यांनी सांगितलेलं आहे.

Leave a comment

एक ग्लास मोसंबी ज्युस एवढे पैसे वाचवू शकतो तुमचे बघा येथे adani green share price या शेअर च्या ९ गोष्टी आहेत का तुम्हाला माहिती या ९ सवयी तुम्हाला कायम ठेवतील जगाच्या एक पाऊल पुढे या ८ स्टेप मध्ये करा आपल्या पिकाचे नुकसान भरपाई क्लेम crop insurance ‘हिटमॅन’ रोहित शर्मा च्या या गोष्टी माहित आहे का तुम्हाला