Har ghar tiranga ghar ghar tiranga:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘हर घर तिरंगा’ दरम्यान नागरिकांना तिरंग्यासह फोटो वेबसाइटवर अपलोड करण्यास सांगितले आहे. हर घर तिरंगा वेबसाइटवर तुम्ही तुमचा सेल्फी अपलोड करू शकता.तुम्ही जर तो केला नसेल तर आपण बघणार आहोत की तो कसा अपलोड करायचा आहे. मंत्रालयाद्वारे 2022 मध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्याचे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे.
‘हर घर तिरंगा’ विषयी Har Ghar Tiranga 2023
- हर घर तिरंगा वेबसाइटवर तुम्ही तुमचा सेल्फी अपलोड करायचा आहे.
- 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान #हरघर तिरंगा.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे देशवासीयांना आव्हान.
- स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा.
Har Ghar Tiranga Modi Tweet:ट्विटरवरील एका पोस्टमध्ये पीएम मोदी म्हणाले की, “तिरंगा स्वातंत्र्य आणि राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक आहे. प्रत्येक भारतीयाचा तिरंग्याशी भावनिक संबंध आहे आणि तो आपल्याला राष्ट्रीय प्रगतीसाठी कठोर परिश्रम करण्याची प्रेरणा देतो.” मी तुम्हा सर्वांना विनंती करतो. 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान #हरघर तिरंगा #HarGharTiranga मध्ये सहभागी व्हा.
येथे करा आपला ‘हर घर तिरंगा’ फोटो अपलोड:
आपल्याला आपला तिरंग्या सोबत काढलेला सेल्फी https://harghartiranga.com/ या वेबसाईटवर अपलोड करायचा आहे.’हर घर तिरंगा’ हा 2022 साली स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी सांस्कृतिक मंत्रालयाने सुरू केलेला एक उपक्रम आहे. मंत्रालयाने हर घर तिरंगा वेबसाइट देखील सुरू केली जी भारतीय नागरिकांना राष्ट्रध्वज पिन करण्याची तसेच तिरंग्यासोबत त्यांचे सेल्फी शेअर करण्याची सुविधा देते.
तिरंगा सोबत सेल्फी कशी अपलोड करायची :
har ghar tiranga website हर घर तिरंगा वेबसाइटवर नागरिक राष्ट्रध्वजासह त्यांचे सेल्फी अपलोड करू शकतात. हर घर तिरंगा वेबसाइटवर ध्वजासह तुमचा सेल्फी पोस्ट करण्यासाठी या स्टेप्स फॉलो करा.
- हर घर तिरंगा वेबसाइटवर नागरिक राष्ट्रध्वजासह त्यांचे सेल्फी अपलोड करू शकतात. हर घर तिरंगा वेबसाइटवर ध्वजासह तुमचा सेल्फी पोस्ट करण्यासाठी या स्टेप्स फॉलो करा.
- ‘अपलोड सेल्फी विथ फ्लॅग’ बटणावर क्लिक करा. वेबसाइटच्या होमपेजवर एक पर्याय आहे.
- वेबसाइटवर एक पॉप-अप दिसेल, त्यावर तुम्ही तुमचे नाव लिहू शकता.
- आपल्या तिरंग्यासोबतची सेल्फी अपलोड करा.har ghar tiranga certificate मिळवायचे आहे.
- ‘सबमिट’ बटणावर क्लिक करा. कृपया लक्षात घ्या की सेल्फी अपलोड करण्यासाठी तुम्हाला ‘hargartiranga.com’ वेबसाइटवर तुमचे नाव आणि फोटो वापरण्यासाठी तुमची संमती द्यावी लागेल.