नमस्कार मित्रांनो, सर्वांनीच आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचे मोठ्या थाटामाटात ढोल ताशांच्या गजरात वर्ष 2023 मध्ये स्वागत केले. गणपती बाप्पांची दहा दिवस मनोभावे पूजा केली. सर्व देशभर आनंदमय वातावरणात गणेश भक्तांनी नवनवीन देखावे सादर केले. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही गणपती बाप्पांची जायची वेळ आली.सर्वजण आपल्या लाडक्या बाप्पांना निरोप देण्यासाठी आता तयारीला लागलेत. आज आपण गणपती विसर्जन 2023, मुहूर्त, विधी याविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत. 28 सप्टेंबर 2023 रोजी बाप्पांना निरोप दिला जाणार आहे. यावेळी पूजा कशी करायची? बाप्पांचे विसर्जन कसे करायचे? याविषयी जाणून घेऊयात.
ganpati visarjan 2023 गणपती विसर्जन 2023
- ganpati visarjan
- ganpati visarjan quotes marathi
- ganpati visarjan muhurat
- ganpati visarjan vidhi
ganpati visarjan muhurat marathi गणपती विसर्जन मुहूर्त 2023
यावेळी गणपती विसर्जन 2023 मुहूर्त हे 28 सप्टेंबर 2023 रोजी दिवसभर सकाळी, दुपारी, व संध्याकाळी तीन मुहूर्त असणार आहेत. सकाळी 6:30 ते 8:00 तर दुपारी 12:30 ते 3:30 असणार आहे. व संध्याकाळी 5:00 ते 6:50 असा असेल.
ganpati visarjan vidhi marathi गणपती विसर्जन विधी 2023
सकाळी उठून स्नान करून झाल्यावर. गणपती बाप्पांची पूजा व आरती करून घ्यावी. दुपारी गणपती बाप्पांच्या निरोपाची पूजा सुरू करावी.सर्वप्रथम कपाळावर गंध लावून टोपी घालावी. गणपती बाप्पांना वंदन करून बाप्पांच्या समोरील दिव्याची पूजा करावी.आपल्यासमोर एक ताट, एक पेल्यात पाणी, व पळी ठेवावी. पळीमध्ये पाणी घेऊन त्यामध्ये हळदीकुंकू, फुल, तसेच अक्षता टाकाव्यात. व गणपती बाप्पांचे मनोभावे स्मरण करून संकल्प सोडवावा. आता गणपती बाप्पांना दूर्वा, फुल,गंध,अक्षदा वाहून मनोभावे नमस्कार करायचा आहे. गणपती बाप्पांना दिवा व धूप ओवाळून घ्यायचे आहे.गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवून नमस्कार करायचा आहे.
नमस्कार झाल्यावर खाली दिलेला मंत्र म्हणून गणपतीवर अक्षता टाकाव्या व गणपती उत्तर दिशेकडे हलवावा.
यांतू देवगन: सर्वे पूजा मादाय पार्थिवम |
इष्टकामप्रसिद्धयर्थ पुनरागमनाय च ||
ओम तसद ब्रह्मअर्पणमस्तू |
ganpati visarjan quotes marathi गणपती विसर्जन संदेश मराठी
आभाळ भरले होते तू येताना,
आता डोळे भरून आले तू जाताना,
काही चुकलं असेल तर माफ कर,
पुढल्या वर्षी ये लवकर
गणपती विसर्जन 2023
निरोप देतो आता
देवा आज्ञा असावी
चुकले आमचे काही देवा
क्षमा असावी
ganpati visarjan 2023
गणेश विसर्जनाच्या दिवशी सर्व भक्तांच्या आयुष्यातील वेदना, दुःख कमी होवो… हीच बाप्पा चरणी प्रार्थना
गणपती विसर्जन 2023
गणपती बाप्पा चालले आपल्या गावाला,
चैन पडेना आम्हाला
गणपती बाप्पा मोरया
पुढच्या वर्षी लवकर या !
ganpati visarjan 2023
