ganesh chaturthi 2023 : गणपती स्थापना 2023, मुहूर्त,विधी,व्रत,कथा संपूर्ण माहिती बघा येथे

नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे लाडके दैवत गणपती  बाप्पांचे आगमन होत आहे.  सर्वत्र आनंदमय वातावरणात ढोल ताशांच्या गजरात. बाप्पांचे आगमन होत आहे. आज आपण याविषयी जाणून घेणार आहोत. लाडक्या बाप्पांचे आगमन आपल्या घरी कधी करावे. शुभ मुहूर्त कोणता? ganesh chaturthi muhurat 2023 जाणून घेणार आहोत.ganpati sthapana 2023 कशी करावी हे देखील बघणार आहोत. यामध्ये ganpati sthapana vidhi जाणून घेणार आहोत.चला तर मग आपल्या लाडक्या बाप्पांचे आगमन कोणत्या मुहूर्तावर करायचे ते खाली बघुयात.

ganesh chaturthi 2023 गणेश चतुर्थी 2023 माहिती
  • ganpati sthapana muhurat 2023
  • ganpati sthapana 2023
  • ganpati sthapana vidhi
  • ganpati sthapana vidhi marathi
  • ganesh chaturthi muhurat 2023
  • ganesh chaturthi 2023 visarjan date
ganpati sthapana muhurat 2023 गणपती स्थापना मुहूर्त 2023 मराठी

यावर्षी 2023 ला गणपती बाप्पांचे आगमन 19 सप्टेंबर 2023 रोजी  होणार आहे. त्यादिवशी गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठा सकाळी 11:07 मि. ते  दुपारी 01:44 मि. पर्यंत करून घ्यावयाची आहे.त्यामुळे सकाळी सकाळी गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठा करून घ्यावी.

ganpati sthapana 2023 गणपती स्थापना 2023

यावर्षी गणेश चतुर्थी मध्ये तब्बल 300 वर्षानंतर चा विलक्षण योग जुळून आला आहे. अंगारक योगात रवी योग आणि गणेश चतुर्थी आल्यामुळे तिला अधिक महत्त्व देण्यात आले आहे. तसेच यावर्षी गणेश चतुर्थीला ब्रह्म योग आणि शुक्ल योग असे शुभ योग तयार होत आहे. त्यामुळे जर या काळात भक्तिभावाने गणेशाला पुजले गेले तर त्याचे फळ नक्कीच मिळेल.

ganpati sthapana vidhi marathi गणपती स्थापना विधी मराठी माहिती

चौरंगा वरती डाव्या बाजूला गणेशाच्या समोर खाली तांदूळ ठेवून त्यावर दिवा ठेवावा. दिव्याला  हळदी कुंकू वाहून अक्षदा वाहायच्या आहे. तर उजव्या कोपऱ्यामध्ये गणपती  बाप्पांची घरातील देवघरातील मूर्ती स्थापन करून घ्यायची आहे. व त्यांची पण पूजा करून घ्यावयाची आहे.बाप्पांचे आगमन चौरंगावर ती ज्या ठिकाणी करणार आहोत. त्या ठिकाणी स्वस्तिक तांदळांनी काढून घ्यावे. व त्यानंतर बाप्पांना तेथे स्थान द्यायचे आहे.

गणपती बाप्पा समोर रिद्धी व सिद्धी अक्षदावर सुपारी ठेवून स्थापन करायचे आहेत. व त्यांची देखील हळदीकुंकू अक्षदा वाहून पूजा करून घ्यायची आहे. आता आपल्याला कलश स्थापन करून घ्यावयाचा आहे. तांब्यामध्ये गंगेचे पाणी भरून त्या बाजूने पाच ठिकाणी गंध लावून कलश स्थापन करून घ्यावयाचा आहे. कशाला धागा बांधून घ्यावयाचा आहे. कलश यामध्ये हळदीकुंकू, फुल, अक्षदा, पंचामृत वाहून नमस्कार करायचा आहे. कलश यामध्ये आंब्याची पाने व त्यावरती श्रीफळ ठेवून त्यास हळदीकुंकू ,अक्षदा वाहून नमस्कार करायचा आहे.गणेश बाप्पा समोर फळांची आरास मांडायचे आहे.

गणपती बाप्पांना जानवे घालून घ्यावयाचे आहे. गणपती बाप्पांना वस्त्रालंकार अर्पण करून हळद कुंकू, गुलाल वाहून घ्यायचे आहे. त्यानंतर गणपती बाप्पांना दूर्वा वाहून नमस्कार करायचा आहे. गणपती बाप्पांना मोदकाचा नैवेद्य दाखवून मनोभावे प्रार्थना करायची आहे. व त्यानंतर मनोभावे आरती करायची आहे.

ganesh chaturthi 2023 visarjan date गणपती विसर्जन 2023

यावर्षी गणपती बाप्पांचे आगमन 19 सप्टेंबर 2023 या रोजी होणार असून,गणपती बाप्पांचे विसर्जन हे 28 सप्टेंबर 2023 रोजी होणार आहे.

Leave a comment

एक ग्लास मोसंबी ज्युस एवढे पैसे वाचवू शकतो तुमचे बघा येथे adani green share price या शेअर च्या ९ गोष्टी आहेत का तुम्हाला माहिती या ९ सवयी तुम्हाला कायम ठेवतील जगाच्या एक पाऊल पुढे या ८ स्टेप मध्ये करा आपल्या पिकाचे नुकसान भरपाई क्लेम crop insurance ‘हिटमॅन’ रोहित शर्मा च्या या गोष्टी माहित आहे का तुम्हाला