नमस्कार शेतकरी मित्रांनो, यावर्षी शेतकरी राजा पावसाने दिलेल्या दडीमुळे निश्चितच आर्थिक टंचाईमध्ये आलेला असून. रब्बी व खरीप दोन्हीही हंगाम धोक्यात आल्याचे दिसून येत आहे. यात आता महत्त्वाचे म्हणजे शेतकऱ्यांना शासनाकडून मिळणारी मदत जर वेळेत मिळाली. तर शेतकऱ्यांना यातून मार्ग मिळेल. शासनाकडून विविध अनुदान जाहीर तर होतात पण ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेपर्यंत उशीर झालेला असतो. पिक विमा कंपन्यांकडून crop insurance claim क्रॉप इन्शुरन्स क्लेम करून शेतकऱ्यांना त्वरित मदत द्यायला हवी.पण हे सर्व अनुदान आपल्याला मिळवण्यासाठी एक गोष्ट महत्त्वाची असणार आहे. ती म्हणजे ई पीक पाहणी नोंदणी e pik pahani हे करणे आवश्यक आहे.काही शेतकऱ्यांच्या तक्रारी पण होत्या ही पिक पाहणी ॲप e pik pahani app सुरळीत चालत नाही.त्याविषयी देखील जाणून घेणार आहोत.
सर्व शासकीय अनुदान, पिक विमा लाभ, संततधार आशा व इत्यादी सर्व अनुदानासाठी शासनाने ई पीक पाहणी e pik pahani आवश्यक केलेली आहे.ई पीक पाहणी नोंदणी शेवटची तारीख e pik pahani last date व ती कशी करायची.याविषयी आज आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊयात.
e pik pahani mahiti ई पीक पाहणी नोंदणी
- सर्व अनुदानांसाठी ई पीक पाहणी नोंदणी आवश्यक.
- e pik pahani app हाताळण्यास सो सोपे.
- शेतकऱ्याला स्वतःआपल्या सातबारावर नोंद करता येणार.
- शासनाने ई पीक पाहणी मुदत वाढवली.
- ई पीक पाहणी नोंदणी 2023.
e pik pahani marathi mahiti ई पीक पाहणी e pik pahani online कशी करायची
ई पीक पाहणी करताना सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या स्मार्टफोनवर म्हणजेच मोबाईलवर ई पीक पाहणी व्हर्जन-2 e pik pahani version-2 हे ॲप आपल्याला प्ले स्टोअर वर जाऊन प्रथम डाऊनलोड e pik pahani app download करून घ्यायचे आहे. त्यानंतर ॲप आपल्याला इन्स्टॉल करायचे आहे. वेळोवेळी दाखवलेल्या सूचनांचे पालन करून e pik pahani online आपल्याला आपली पूर्ण माहिती नोंदवायची आहे.
e pik pahani last date 2023 ई पीक पाहणी नोंदणी शेवटची तारीख
शासनाने शेतकऱ्यांसाठी ई पीक पाहणी नोंदणी शेवटची तारीख ही 25 सप्टेंबर 2023 केलेली आहे.सर्व शेतकऱ्यांना 25 सप्टेंबर 2023 पर्यंत आपली ई पीक पाहणी नोंदणी करून घेणे बंधनकारक आहे.
**********************
e pik pahani version 2 download ई पीक पाहणी व्हर्जन-2 डाउनलोड click here.
**********************