नमस्कार मंडळी,दिवाळी हा हिंदू धर्मातील सर्वात मोठा आणि महत्त्वाचा सण आहे. संपूर्ण देशभर हा सण उत्सवात साजरा केला जातो. हा सण दरवर्षी कार्तिक महिन्यातील अमावास्येला साजरा केला जातो. दिवाळी हा प्रकाशाचा सण आहे आणि तो चांगल्यावरवाईटाच्या विजयाचे प्रतीक मानला जातो. दिवाळी हा आनंद, समृद्धी आणि नवीन सुरुवातीचा सण आहे. हा सण कुटुंब,पाहुणे आणि मित्रांसोबत एकत्र येऊन साजरा केला जातो. दिवाळीत घरे स्वच्छ केली जातात, दिवे लावले जातात आणि देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. घरांसमोर आकर्षक रांगोळी काढली जाते. आज आपण घरासमोरील रांगोळी डिझाइन्स, तसेच वसुबारस विशेष रांगोळी दिवाळीची पाच दिवस याविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत.
वसुबारस रांगोळी vasubaras rangoli
दिवाळीची सुरुवात ही वसुबारस पासून चालू होते. तर भाऊबीजेपर्यंत दिवाळी साजरी केली जाते. आज आपण वसुबारसेच्या दिवशी म्हणजेच दिवाळीच्या पहिल्या दिवशी काढण्यात येणाऱ्या रांगोळी डिझाइन्स बघणार आहोत.




दिवाळी 2023 मराठी माहिती diwali 2023 marathi
दिवाळी पूर्ण पाच दिवस उत्साहात साजरी केली जाते. दिवे हे प्रकाशाचे प्रतीक आहेत आणि ते चांगल्यावरवाईटाच्या विजयाचे प्रतीक मानले जातात. दिवाळीत देवी लक्ष्मीची पूजा केली जाते.व अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाण्यासाठी लक्ष्मीकडे साकडे घातले जाते.
दिवाळीचे पाच दिवस मराठी माहिती :
- वसुबारस (९ नोव्हेंबर) – या दिवशी गायी आणि वासरांची पूजा केली जाते.
- धनत्रयोदशी (१० नोव्हेंबर) – या दिवशी धनाची देवी लक्ष्मीची पूजा केली जाते.
- नरक चतुर्दशी (११ नोव्हेंबर) – या दिवशी भगवान विष्णूने नरकासुराचा वध केला होता, असे मानले जाते.
- दिवाळी पाडवा (१२ नोव्हेंबर) – या दिवशी दिवे लावले जातात आणि देवी लक्ष्मीची पूजा केली जाते.
- भाऊबीज (१५ नोव्हेंबर) – या दिवशी बहिणी भाऊंना ओवाळतात.
दिवाळी रांगोळी diwali rangoli
दिवाळीमध्ये घरांसमोर रांगोळी काढून दिवे लावले जातात. यांमध्ये मोठ्या प्रमाणात दिवाळी स्पेशल rangoli design for diwali रांगोळी डिझाईन चा वापर केला जातो.आज आम्ही तुमच्यासाठी खास काही विशेष रांगोळी डिझाईन घेऊन आलो आहोत. ज्या तुम्हाला दिवाळीचे पाच दिवस आपल्या अंगणात काढून अंगणाची शोभा वाढवता येईल.








दिवाळी शुभेच्छा मराठी Diwali wishes in marathi
दिवाळी हा आनंद, समृद्धी आणि नवीन सुरुवातीचा सण आहे. दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
happy diwali 2023
या दिवाळीला तुमच्या घरी सुख, समृद्धी आणि समाधान प्राप्ती होऊ देत. दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
diwali 2023
1 thought on “Diwali 2023 :दिवाळी माहिती,वसुबारस रांगोळी,दिवाळी शुभेच्छा बघा येथे”