नमस्कार मित्रांनो, दहीहंडी 2023 जर तुम्हाला लाईव्ह बघायची असेल युट्युब वर तर आपण टॉप 10 दहीहंडी लाईव्ह युट्युब लिंक खाली देणार आहोत.गोविंदा पथकांनी आपले थर रचायला चालू केलेले आहेत.थरावर थर रचत गोविंदा पथक आपली सलामी देत आहेत. मुंबई,ठाणे,पुणे या शहरांमध्ये दहीहंडीला जोरदार सुरुवात झालेली आहे.’गोविंदा आला रे..’असा जल्लोष सगळीकडे घुमत आहे.जय जवान पथकाची जोरदार सलामी आत्ताच झालेली आहे.
Dahi Handi 2023 Live You Tube Link दहीहंडी लाईव्ह युट्युब लिंक
दहीहंडी 2023 मधील लाईव्ह चालू असलेल्या टॉप टेन दहीहंडी लाईव्ह आपण खाली बघणार आहोत.
टेंभीनाका मित्र मंडळ आयोजित दहीहंडी उत्सव २०२३ लाईव्ह युट्युब लिंक
SANSKRUTI DAHI HANDI, VARTAK NAGAR, THANE YOUTUBE LIVE
राम कदम आयोजित घाटकोपर वेस्ट मुंबई महाराष्ट्र दहीहंडी लाईव्ह युट्युब लिंक
भांडुप मधील “मनसेचा सर्वांत मोठा दहिहंडी उत्सव” लाईव्ह युट्युब लिंक
मनसे वाडा तालुका आयोजित भव्य दहीहंडी उत्सव २०२३ लाईव्ह युट्युब लिंक
भारतीय जनता पार्टी डोंबिवली भव्य दहीहंडी उत्सव लाईव्ह युट्युब लिंक
आमदार भरतशेठ गोगावले मित्र मंडळ दहीहंडी उत्सव लाईव्ह युट्युब लिंक
स्वराज्य दहीकाला महोत्सव 2023 – डोंबिवली लाईव्ह युट्युब लिंक
धर्मवीर दही हंडी उत्सव भिवंडी २०२३ लाईव्ह युट्युब लिंक
मा. आमदार दहिहंडी उत्सव २०२३ Bhadwad Bhiwandi लाईव्ह युट्युब लिंक
गोविंदाला मिळणार विमा कवच Dahi Handi 2023
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोविंदा पथकांसाठी खास विमा कवच ठेवलेले आहे. आपल्याला माहीतच आहे गोविंदांना खूप वेळेस मोठ्या दुखापतीला सामोरे जावे लागते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी विमा कवच गोविंदांना अनिवार्य केलेले आहे.