नमस्कार शेतकरी मित्रांनो,यावेळी पिक विमा 1 रुपयांमध्ये आपण भरलेला आहे.त्यात महत्त्वाचे म्हणजे आपल्याला ज्यावेळी आपल्या पिकाचे नुकसान नैसर्गिक आपत्तीमुळे होईल. त्यावेळी आपल्याला crop insurance क्रॉप इन्शुरन्स क्लेम हे देखील महत्त्वाचे आहे.यात अजून एक म्हणजे पिक विमा निकषांमध्ये जर पेरणीनंतर 21 दिवसांपर्यंत ज्या मंडळांमध्ये पाऊस पडलेला नसेल त्यांना 25% रक्कम दिली जाते.त्याविषयी सर्वे करण्याचे आदेश शासनाने दिलेले आहेत.क्रॉप इन्शुरन्स क्लेम crop insurance claim जर आपण केले नाही. तर आपल्या पिकाचे नुकसान गृहीत धरले जाणार नाही. नैसर्गिक आपत्तीमुळे आपल्या पिकाचे नुकसान झाल्यास 72 तासाच्या आत आपल्याला क्लेम करायचा आहे. याची संपूर्ण माहिती आपण खाली बघणार आहोत.
क्रॉप इन्शुरन्स क्लेम crop insurance claim माहिती
- पिकाचे नुकसान झाल्यास 72 तासांच्या आत क्लेम करणे आवश्यक.
- crop insurance app यावर नुकसान झालेल्या पिकांचे फोटो अपलोड करणे.
- क्लेम केल्यानंतर कंपनीचा माणूस शेतात येऊन नुकसानाची पाहणी करणार.
- आपल्या नुकसानाचे क्लिअर फोटो अपलोड करणे.
crop insurance क्रॉप इन्शुरन्स विषयी लोक हे सुद्धा सर्च करतात
- crop insurance
- crop insurance app
- crop insurance status
- e crop insurance beneficiary list
- crop insurance beneficiary list
पिकाचे नुकसान झाल्यावर 72 तासात क्लेम crop insurance claim करणे
शेतकरी मित्रांनो, आता बऱ्याचशा गोष्टी बदलल्या आहेत. पहिल्यासारखे पिक विमा भरले की झाले. असे आता नाही. आपले पिकाचे नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास. पिक विमा कंपनीस आपल्याला 72 तासांच्या आत ते कळवायचे आहे. आणि ते बंधनकारक आहे.crop insurance ॲप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करून ठेवावे. आपत्तीमुळे आपल्या पिकाचे नुकसान झाल्यास. या ॲप वर जाऊन आपण स्वतः ते 72 तासाच्या आत क्लेम करावे म्हणजे आपल्याला पीक विम्याचा लाभ मिळेल. crop insurance हे ॲप डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
crop insurance app क्रॉप इन्शुरन्स ॲप CLICK HERE
crop insurance status पिक विमा नुकसान भरपाई स्टेटस
यामध्ये आपले नुकसान झाल्यानंतर क्रॉप इन्शुरन्स ॲपवर crop insurance app वर आपल्याला आपल्या नुकसान भरपाईचा crop insurance status हा आपल्याला स्वतःला तिथे चेक करता येतो.त्यामध्ये आपण केलेल्या crop insurance claim स्टेटस आपल्याला क्रॉप इन्शुरन्स या ॲपवर कधी बघता येते.
शासनाने सर्व शेतकऱ्यांना आव्हान केले आहे की, खरीप हंगामातील ई-पीक पाहणी व crop insurance claim क्रॉप इन्शुरन्स क्लेम आवश्यक आहे. ई-पीक पाहणी जर नसेल तर आपल्या 7\12 वर पीक लावण्यात येणार नाही. आणि याचा फटका शेतकऱ्यांना पिक विमा मध्ये बसेल. जर आपण ई-पीक पाहणी केली नाही तर पिक विमा ही मिळणार नसल्याच सांगण्यात येत आहे.ई-पीक पाहणी कशी करायची, व कोणत्या ॲप वर फोटो अपलोड करायचे. याविषयी सविस्तर माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.