Hawaman Andaz: 22 जुलै फक्त येथेच होणार अति मुसळधार पंजाबराव डख अंदाज बघा येथे
नमस्कार शेतकरी मित्रांनो,राज्यामध्ये 18 जुलै 2023 मंगळवार प्रसिद्ध हवामान तज्ञ पंजाबराव डख यांचा नवीन Hawaman Andazआपण बघितला होता. त्याप्रमाणे राज्यातील मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र पावसाच्या सरी बरसल्या.आता 22 जुलै 2023 चा प्रसिद्ध हवामान तज्ञ पंजाबराव डख यांचा नवीन Hawaman Andaz अंदाज आपण बघूया. यावेळी पाऊस जरी उशिरा आला असला तरी पाणी कमी पडणार नाही. राज्यात … Read more