Sahavi mal navratri 2023 in marathi : नवरात्री सहावा दिवस,देवी,मंत्र,नैवेद्य बघा संपूर्ण माहिती येथे 

navratri-sixth-day-marathi

नमस्कार,आज 20 ऑक्टोबर 2023 वार शुक्रवार रोजी नवरात्रीची सहावी माळ आहे. याविषयी आपण सविस्तर मध्ये जाणून घेणार आहोत.यावर्षी 2023 नवरात्रीमध्ये नऊ दिवसाच्या नऊ माळी चे महात्म्य आपण बघणार आहोत. नवरात्रीच्या सहाव्या दिवशीचे पूजन कसे करायचे ते आपण बघणार आहोत.यामध्ये देवीला कोणती माळ अर्पण करावी. देवीचा मंत्र कुठला. उपासना कशी करावी. व नैवेद्य कोणचा दाखवावा.खाली नऊ … Read more

new msp for rabbi crops : केंद्र सरकारकडून या पिकांना रब्बी हंगामात भरपूर हमीभाव बघा येथे 

rabbi-crop

नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण केंद्र सरकारने जाहीर केलेल्या  रब्बी हंगामातील सर्व पिकांच्या हमीभाव बघणार आहोत. Rabbi MSP 2024-25 मध्ये शेतकऱ्यांना हमीभाव वाढीची आशा होती. ती केंद्र सरकारकडून पूर्ण झालेली आहे का? ते आपण जाणून घेणार आहोत. यामध्ये सरकारकडून सर्वात जास्त हमीभाव हा  मसूरला देण्यात आलेला आहे. यावेळी शेतकरी हा खरीपमध्ये निसर्गाने साथ न दिल्यामुळे … Read more

kapus bhav : महाराष्ट्र व गुजरात मधील नवीन कापूस दर बघा येथे

kapus-bhav

नमस्कार शेतकरी मित्रांनो, गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी 2023 मध्ये कापसाचे उत्पादन घटन्याची शक्यता  वर्तवण्यात येत आहे. मागील वर्षे कापूस थोड्या काळासाठी 10000 रुपये पार करून गेला. परंतु थोड्याच दिवसात kapus bajar bhav कापुस बाजार भाव हे खाली पडताना दिसून आले. शेतकऱ्यांनी कापसाचे भाव पुन्हा एकदा वाढतील. या आशेने कापूस खूप दिवस घरामध्ये ठेवला. परंतु भाव … Read more

Surya grahan : 2023 सूर्यग्रहण, वेळ, काय करायचे संपूर्ण माहिती बघा येथे

surya-grahan

नमस्कार मित्रांनो, ऑक्टोबर महिन्यामध्ये लागणार दोन ग्रहणे. आपण बघूयात तारीख,वेळ  याविषयी सर्व काही. ऑक्टोबर महिन्यामध्ये तब्बल दोन ग्रहणे लागणार आहे.14 ऑक्टोबर शनिवारी सूर्यग्रहण लागेल. हे वर्षातील दुसरे सूर्यग्रहण असणार आहे. याविषयी आपण खाली सविस्तर मध्ये जाणून घेऊयात. यापूर्वी 20 एप्रिल 2023 रोजी वर्षातील पहिले सूर्यग्रहण लागले होते.14 ऑक्टोबर रोजी लागणारे सूर्यग्रहण एक कंकणाकृती पूर्ण सूर्यग्रहण … Read more

pm kisan yojana : दिवाळीला महाराष्ट्र शासनातर्फे प्रति शेतकरी 6000 रु.जाहीर बघा येथे

pm-kisan-yojana

PM KISAN SAMMAN NIDHI YOJANA देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांसाठी  वार्षिक 6000 रुपये तीन टप्प्यात देण्याचा निर्णय घेतला. आणि या pm kisan yojana योजनेने शेतकऱ्यांना लाभ भेटला. आता महाराष्ट्र शासनाने देखील शेतकऱ्यांसाठी आनंदाचा निर्णय घेतलेला आहे. यावेळी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पाऊस न पडल्यामुळे व काही ठिकाणी जास्त पाऊस पडल्यामुळे. नापिकीला तोंड द्यावे लागलेले आहे. खरीप … Read more

meesho sale : ॲमेझॉन,फ्लिपकार्ट सर्वात स्वस्त सेल मीशो चा काही वस्तूंवर 90% पर्यंत सूट बघा येथे

meesho-sale

नमस्कार मित्रांनो, सणासुदीचे दिवस चालू आहे. त्यामुळे प्रत्येक भारतीय आपल्या घरात काहीतरी नवीन वस्तू घेऊन येत असतो. लहान मुलांपासून वयस्कर माणसांपर्यंत सर्वजण काही ना काहीतरी खरेदी करत असतात. यामध्ये पूर्वी सर्व कुटुंब मिळून दुकानात जाऊन खरेदी करत असत. परंतु आता E-commerce ई-कॉमर्सच्या जमान्यात कुटुंबांमधील प्रत्येक व्यक्ती आपल्याला हवी असणारी वस्तू ऑनलाइन पसंत करून घरपोहोच मागवण्यावर … Read more

soybean bhav : ऑक्टोबर 2023 यंदा सोयाबीन जाणार 10,000 पार बघा येथे

soybean-bajar-bhav

नमस्कार शेतकरी मित्रांनो, सोयाबीन 2023 खरीप हंगामातील  सोयाबीन काढणी चालू झालेले आहे. काही ठिकाणी सोयाबीन काढून झालेले आहे. शेतकरी आपली सोयाबीन मार्केटमध्ये दाखवण्यासाठी सॅम्पल घेऊन येत आहेत. सध्या तरी सोयाबीनला महाराष्ट्रातील सर्व बाजारपेठांमध्ये 4500 रु. क्विंटल ते 5000 रु. क्विंटल भावाप्रमाणे खरेदी सुरू आहे. यामध्ये काही शेतकऱ्यांनी सोयाबीन भाव वाढतील अशी आशा राखलेली आहे. सोयाबीन … Read more

Gold Rate Today : सोने का होत आहे एवढे स्वस्त आजचे भाव बघा येथे

gold-rate-today

नमस्कार मित्रांनो, आज आपण सोन्या gold rate विषयी जाणून घेणार आहोत.जसे आपण बघतच आहोत  सोन्याचे भाव स्वस्त होताने दिसत आहे.सोने दिवसेंदिवस वाढतच होते. गेल्या सहा महिन्यांमध्ये सोन्याने उच्चांकी पातळी गाठली होती. परंतु आता सोने घेणाऱ्या ग्राहकांसाठी ही आनंदाची बातमी आहे. की, सोन्याचे भाव पुन्हा एकदा उतरताना दिसत आहे. त्यामुळे जे लोक Gold सोने घेण्याचा प्लॅन … Read more

Crop Insurance 2023:सोयाबीन पिक विमा 100% मिळवण्याची ही आहे शेवटची संधी बघा येथे

soybean-pik-vima

नमस्कार शेतकरी मित्रांनो,यावर्षी शासनाने पिक विमा हा 1 रुपया मध्ये देण्याचा निर्णय घेतला होता. त्याप्रमाणे सर्व शेतकऱ्यांनी 1 रुपया मध्ये  पिक विमा काढला देखील. परंतु आता शेतकऱ्यांना सोयाबीन पिक विमा नुकसान भरपाई मिळवण्यासाठी थोडा त्रास सहन करावा लागत आहे. Crop insurance claim यामध्ये पिक विमा कंपन्या सोयाबीन पिकावरील येलो मोजेक, हळद्या, या रोगांवर  पिक विमा … Read more

pik vima : सोयाबीन 25% अग्रीम पिक विमा,क्रॉप इन्शुरन्स क्लेम कसा करायचा बघा येथे

soyabean-crop-insurance

नमस्कार शेतकरी मित्रांनो, यावेळी सर्वच पिकांची पावसाअभावी पूर्णपणे वाढ झालेली नाही. बऱ्याचशा मंडळामध्ये खरीप हंगाम मध्ये सोयाबीन, तूर, कापूस  या पिकांमध्ये पावसाअभावी  पिकांची वाढ न झाल्यामुळे शेतकऱ्यांना पूर्णपणे नुकसानाला सामोरे जावे लागणार आहे. त्यामध्ये शासनाने सोयाबीन पिकासाठी 25% अग्रीम पिक विमा रक्कम शेतकऱ्यांना देणार असल्याचे जाहीर केले. यातही शासनाने काही ठराविक मंडळांनाच यामध्ये सामील केले … Read more

एक ग्लास मोसंबी ज्युस एवढे पैसे वाचवू शकतो तुमचे बघा येथे adani green share price या शेअर च्या ९ गोष्टी आहेत का तुम्हाला माहिती या ९ सवयी तुम्हाला कायम ठेवतील जगाच्या एक पाऊल पुढे या ८ स्टेप मध्ये करा आपल्या पिकाचे नुकसान भरपाई क्लेम crop insurance ‘हिटमॅन’ रोहित शर्मा च्या या गोष्टी माहित आहे का तुम्हाला