Hawaman Andaz:शेतकऱ्यांनो हे चार दिवस अति महत्त्वाचे येथे होणार वीजांसह अति मुसळधार
राज्यात मान्सूनने सर्व महाराष्ट्र व्यापला असून सध्या अनेक भागात मुसळधार तर काही भागात अति मुसळधार पाऊस पडत आहे,त्यात परत हवामान खात्याने राज्यातील काही भागात मुसळधार पावसाचा ईशारा दिला आहे, आज कोकणातील अनेक सखोल भागात जोरदार पावसाला सुरवात झाली असून, राज्यात अनेक भागात ढगाळ वातावरण आहे. अनेक भागात पेरणी योग्य पाऊस झाल्याने शेतकरी लागवड – पेरणीला … Read more