New Ativrushti Nuksan Bharpai:आजपासून अतिवृष्टी अनुदान खात्यात जमा होणार

2 लाख पेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार अतिवृष्टी अनुदान. 1 लाख 64 हजार 336 शेतकऱ्यांना 198 कोटी 31 लाख 80 हजार रुपयांचे अनुदान मंजूर करून पाठविले आहे.

मात्र आतापर्यंत 1 लाख 34 हजार 904 शेतकऱ्यांच्या खात्यावर 164 कोटी 78 लाख 92 हजार रुपये जमा झाले आहेत.

Ativrushti Anudan 2023 लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार . जून ते सप्टेंबर महिन्यात झालेल्या सततच्या पावसामुळे पिकाचें खूप नुकसान झाले आहे, त्यामुळे आधीच संकटात असलेल्या शेतकरी राजा नापिकीमुळे आणखी जास्त संकटात आला आहे, यासाठी मदत म्हणून महाराष्ट्र सरकारने नुकसान भरपाई देण्याचे जाहीर केले होते.

मागील वर्षी अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. Ativrushti Nuksan Bharpai Listतर सप्टेंबर महिन्यात एक लाख 55 हजार हेक्टरवरील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची पिके उद्ध्वस्त होऊन भरपूर नुकसान झाले होते.ह्या अतिवृष्टी अनुदाचा फायदा सर्व शेतकरी बांधवाना आपल्या शेती मशागती, बियाणे भरणे या साठी होणार आहे.

त्यामुळे राज्य सरकारने Nuksan Bharpai नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई जाहीर करण्यात आली आहे. आजपासून अतिवृष्टी अनुदान खात्यात जमा होणार.

त्यापैकी आतापर्यंत 164 कोटी 78 लाख 92 हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाईची रक्कम वाटप करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाल्याने अनुदान दुप्पट करण्याची घोषणा सरकारने केली होती.

शेतकर्‍यांना त्या प्रमाणात रक्कमदेखील मिळाली असली तरी अद्याप २९ हजार शेतकर्‍यांना नुकसान भरपाई मिळालेली नाही.

त्यामुळे शहर जिल्हा प्रशासनामार्फत 290 कोटी 91 लाख 425 रुपये नुकसान भरपाईची मागणी करण्यात आली होती. तर दुसरीकडे राज्य सरकारने 291 कोटी 4 लाख रुपयांचा निधी मंजूर केला असून ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत.

************************************

cotton seed fraud

*************************

Cotton Seeds New:कापसाचे पाच बेस्ट वाण येथे बघा

*************************

Shasan Aplya Dari Yojana:२०० हुन अधिक योजनांचा लाभ ते पण घरात बसून….

*************************

2 thoughts on “New Ativrushti Nuksan Bharpai:आजपासून अतिवृष्टी अनुदान खात्यात जमा होणार”

Leave a comment

एक ग्लास मोसंबी ज्युस एवढे पैसे वाचवू शकतो तुमचे बघा येथे adani green share price या शेअर च्या ९ गोष्टी आहेत का तुम्हाला माहिती या ९ सवयी तुम्हाला कायम ठेवतील जगाच्या एक पाऊल पुढे या ८ स्टेप मध्ये करा आपल्या पिकाचे नुकसान भरपाई क्लेम crop insurance ‘हिटमॅन’ रोहित शर्मा च्या या गोष्टी माहित आहे का तुम्हाला