लग्न होण्यासाठी नवरात्री मध्ये कुमारिका जेवण व त्यांना लाल वस्र द्यावे.
नौकरीसाठी रात्र भर ठेवलेले पाणी व बेलपत्र लिंबाच्या झाडाला अर्पण करावे.
इच्छा पूर्ण होण्यासाठी बेलाच्या झाडाखाली पाणी व तांदळाचा दाना वाहायचा.
स्मरण शक्ती वाढण्यासाठी ओम शिवाय नमस्तुभ्यंम। जप करावा.
यशस्वी होण्यासाठी एक लोटा जल धोत्रा फळासोबत शिवलिंगाला अर्पण करा.
धन प्राप्तीसाठी देवी समोर शुद्ध तुपाचा दिवा लावावा.
नैराश्य दूर होण्यासाठी देवी समोर गुळाचा नैवैद्य ठेवावा.
ऐश्वर्यासाठी नवरात्री मध्ये पूर्व दिशेला तोंड करून अखंड दिवा लावावा.
चीड-चीड थांबण्यासाठी दसऱ्याला आपट्याचे पान देवीला अर्पण करावे.