Rain Update : समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण,  येथे पाऊस पडणार बघा

शेतकरी मित्रांनो राज्यातील पाऊस गायब झालेला आहे.  राज्यांमधील 36 जिल्ह्यांपैकी 13 जिल्ह्यांमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे. पिण्याच्या पाण्याची, जनावरांच्या चाऱ्याची, पिके तर धोक्यात आहेतच.यावर्षी राज्यांमध्ये कुठेही समाधानकारक पाऊस झालेला नाही. राज्यांमधील बहुतांश धरणे, तलाव अजूनही कोरडे  ठाक आहेत. हवामान तज्ञांच्या वेगवेगळ्या हवामान अंदाजाने देखील. यावेळी निराशाच शेतकऱ्यांच्या पदरी आलेले आहे. पंजाबराव डख यांनी आता अजून एक नवीन हवामान अंदाज जारी केलेला आहे.तोही आपण बघणार आहोत. महाराष्ट्रातील काही मंडळांमध्ये 25% पिक विमा आगरीम रक्कम म्हणून देण्यात येणार आहे. त्याविषयी शासनाने कंपन्यांना सूचना दिलेल्या आहेत. परतीचा पाऊस चांगला असणार असल्याचे हवामान  अंदाजकांनी  सांगितले आहे.

Maharashtra rain red zone महाराष्ट्र दुष्काळी जिल्हे 2023

हवामान तज्ञ डॉ.सखा सानप यांनी सांगितले की, राज्यातील तेरा जिल्हे जे की रेड झोन मध्ये आहेत. येथे सरासरीपेक्षा खूप कमी पाऊस पडलेला आहे. या 13 जिल्ह्यांवर दुष्काळाच सावट दिसून येत आहे.खाली आपण या 13 जिल्ह्यांचे नावे बघुयात.

  • अहमदनगर
  •  छत्रपती संभाजी नगर
  •  जालना
  •  बीड
  •  धाराशिव
  •  सोलापूर
  •  सांगली
  •  सातारा
  •  परभणी
  •  हिंगोली
  •  वाशिम
  •  अकोला
  •  अमरावती
L NINO एल निनो चा पावसावर परिणाम

राज्यातील पावसावर L NINO एल निनो चा  परिणाम झालेला आहे. असे हवामान तज्ञ डॉ.सखा सानप यांनी सांगितले.2023 हे वर्ष L NINO एल निनो प्रभावित आहे. त्यामुळे यावर्षी राज्यातील पाऊस हा  समाधानकारक नसणार आहे. असे त्यांनी सांगितले.

Panjab dakh hawaman andaz पंजाब डख हवामान अंदाज

20 सप्टेंबर 2023 रोजी पंजाबराव डख यांनी नवीन अंदाज जारी केलेला आहे.शेतकऱ्यांसाठी दहा दिवसाचा हवामान अंदाज देत असल्याचे सांगितले आहे. त्यात त्यांनी गणपती विसर्जनापर्यंत राज्यामध्ये भाग  बदलत पाऊस पडणार असल्याचे सांगितले आहे. बंगाल पश्चिम उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण होणार आहे. त्यामुळे पावसाला पोषक वातावरण मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

ऑक्टोंबर महिन्यामध्ये चार-पाच ऑक्टोबरला चक्रीवादळ निर्माण होणार असल्याचे देखील. पंजाब डख  यांनी सांगितलेले आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचे सोयाबीन काढणीला आलेले असेल. त्यांनी  याची दखल घेऊन. आपले सोयाबीन सुरक्षित करायचे आहे.  परतीचा पाऊस हा चांगला पडला असून याचा फायदा नक्कीच होणार असल्याचे. पंजाबराव डख यांनी आपल्या व्हिडिओमध्ये सांगितले.

gauri pujan : ज्येष्ठागौरी आवाहन 2023, शुभ मुहूर्त, विधी, व्रत,कथा संपूर्ण माहिती बघा येथे

Leave a comment

एक ग्लास मोसंबी ज्युस एवढे पैसे वाचवू शकतो तुमचे बघा येथे adani green share price या शेअर च्या ९ गोष्टी आहेत का तुम्हाला माहिती या ९ सवयी तुम्हाला कायम ठेवतील जगाच्या एक पाऊल पुढे या ८ स्टेप मध्ये करा आपल्या पिकाचे नुकसान भरपाई क्लेम crop insurance ‘हिटमॅन’ रोहित शर्मा च्या या गोष्टी माहित आहे का तुम्हाला