gauri pujan : ज्येष्ठागौरी आवाहन 2023, शुभ मुहूर्त, विधी, व्रत,कथा संपूर्ण माहिती बघा येथे

अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी स्त्रिया भाद्रपद महिन्यात गौरींचे पूजन करतात.गौरीच्या आगमनानंतर दोन दिवस गौरीची मनोभावे पूजा केली जाते.पहिल्या दिवशी आवाहन केले जाते.दुसऱ्या दिवशी पूजन व नैवेद्य तर तिसऱ्या दिवशी विसर्जन केले जाते.ज्येष्ठा नक्षत्रावर गौरींचे पूजन केले जाते म्हणून त्यांना जेष्ठा गौरी असे म्हणले जाते.gauri pujan 2023 मधील गौरी आवाहन, शुभ मुहूर्त  याविषयी आपण खाली सविस्तर मध्ये बघणार आहोत. यावर्षी ज्येष्ठा गौरींचे आवाहन 21 सप्टेंबर 2023 रोजी होणार आहे. महाराष्ट्रातील काही भागात जेष्ठागौरींना महालक्ष्मी असेही संबोधले जाते.

gauri avahan muhurat 2023 in marathi ज्येष्ठा गौरी आवाहन मराठी 2023
jyeshtha gauri-avahan-2023
jyeshtha gauri avahan

ज्येष्ठागौरी आवाहन 2023 तिथी ही 21 सप्टेंबर 2023 रोजी आपल्या घरी आगमन होणार आहे. तर शुभ मुहूर्त सकाळी 06:12 मि. ते  दुपारी 03:34 मि. पर्यंत असणार आहे.21 सप्टेंबर 2023 रोजी दुपारपर्यंत आपल्याला गौरी आवाहन करता येणार आहे.

gauri pujan muhurat 2023 in marathi गौरी पूजा मराठी 2023

ज्येष्ठा गौरी पूजन 2023 हे 22 सप्टेंबर 2023 रोजी करण्यात येणार आहे. जेष्ठा गौरी पूजन शुभ मुहूर्त हा सकाळी 06:27 मि. ते दुपारी 03:34 मि. पर्यंत असणार आहे.

gauri visarjan 2023 in marathi गौरी विसर्जन मराठी 2023

ज्येष्ठा गौरी विसर्जन 2023 हे 23 सप्टेंबर 2023 रोजी असणार आहे. ज्येष्ठा गौरी विसर्जन मुहूर्त हा सूर्योदयापासून ते दुपारी 02:55  मि. पर्यंत असणार आहे.

gauri pujan katha in marathi गौरी पूजन कथा मराठी

असुरांच्या त्रासाला कंटाळून सर्व स्त्रिया आपले सौभाग्य अक्षय करण्यासाठी गौरीला शरण गेल्या तिची प्रार्थना केली. तेव्हा गौरीने भाद्रपद महिन्यातील शुद्ध अष्टमीला असुरांचा सहार करून  पृथ्वीवरील सर्व प्राण्यांना सुखी केले. तेव्हापासून अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी स्त्रिया जेष्ठा गौरी हे व्रत करतात.ज्येष्ठागौरी महालक्ष्मीची पूजन ज्येष्ठ नक्षत्रावर केले जाते.

rangoli for gauri pujan
rangoli-for-gauri-pujan
rangoli for gauri pujan 2023

1 thought on “gauri pujan : ज्येष्ठागौरी आवाहन 2023, शुभ मुहूर्त, विधी, व्रत,कथा संपूर्ण माहिती बघा येथे”

Leave a comment

एक ग्लास मोसंबी ज्युस एवढे पैसे वाचवू शकतो तुमचे बघा येथे adani green share price या शेअर च्या ९ गोष्टी आहेत का तुम्हाला माहिती या ९ सवयी तुम्हाला कायम ठेवतील जगाच्या एक पाऊल पुढे या ८ स्टेप मध्ये करा आपल्या पिकाचे नुकसान भरपाई क्लेम crop insurance ‘हिटमॅन’ रोहित शर्मा च्या या गोष्टी माहित आहे का तुम्हाला