नमस्कार मित्रांनो, दहीहंडी dahi handi म्हणल की आपल्यासमोर उभा राहतो तो एकावर एक थरांचा गोविंदा पथकांचे थरारक दृश्य यात मग मुंबई,ठाण्याची तर मजाच वेगळी.याचे इतके थर तर त्याचे तितके या चर्चांना उधान सुरू झालेले आहे.ठाण्यामध्ये तर 10 थरांकरीता 11 लाखांचे बक्षीस ठेवण्यात आलेले आहे.तर सलामीसाठी सुद्धा लाखोंची बक्षीस ठेवण्यात आलेली आहे.ठाण्यात दहीहंडी साठी मोठ्या कलंकारांसोबत राजकीय नेते सुद्धा उपस्थित राहणार आहेत.सर्व गोविंदा पथके सज्ज झालेली आहेत.यावर्षीची दहीहंडी आम्हीच फोडू असा विश्वास सर्वच पथक दाखवत आहेत.यावर्षीची दहीहंडी 2023 dahi hani 2023 ही 07/09/2023 रोजी साजरी करण्यात येणार आहे.
Thane Sankalp Dahi Handi 2023 ठाणे संकल्प दहीहंडी उत्सव 2023
ठाणे संकल्प दहीहंडी उत्सव समितीने यंदाचे वर्ष मोठ्या धुमधडाक्यात साजरे करायचे ठरवलेल आहे.10 थरांसाठी 11 लाख रुपयांच बक्षीस जाहीर करण्यात आलेल आहे.तर सलामी देणाऱ्या पथकांसाठी सुद्धा समितीने प्रोत्साहन पर रक्कम ठेवलेली आहे.9 थरांसाठी 5 लाख रुपयांच बक्षीस असणार आहे.ठाणे संकल्प दहीहंडी उत्सव 2023 समितीने जाहीर केले आहे.
when is dahi handi in 2023
यावर्षीची दहीहंडी 2023 ही 07/09/2023 रोजी साजरी करण्यात येणार आहे.
dahi handi quotes in marathi
कृष्णा ज्याच नाव गोकुळ ज्याच धाम आशा श्री भगवान कृष्णाला आमचा शतशः प्रणाम गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा
dahi handi
फोडू हंडी लावून थरावर थर जोशात साजरा करू दहीहंडीचा सण दहीहंडी 2023 च्या हार्दिक शुभेच्छा
dahi handi 2023
एकमेकांचे पाय खेचण्यापेक्षा सोबतीने ध्येय गाठण्याची शिकवण देणाऱ्या दहीहंडी सणाच्या हार्दिक शुभेच्छा
happy dahi handi
एकच जल्लोष एकच लय बोल बजरंग बली की जय दहीहंडी 2023 च्या हार्दिक शुभेच्छा
दहीहंडी 2023
dahi handi song marathi दहीहंडी मराठी गाणी
- Govinda re gopala song गोविंदा रे गोपाला.
- Mach gaya shor sari nagari re मच गया शोर सारी नगरी रे.
- Tin batti wala govinda तीन बत्ती वाला गोविंदा.
- Go go govinda गो गो गोविंदा.