ई-पीक पाहणी केली नसल्यास मिळणार नाही पिक विमा लाभ येथे बघा

महाराष्ट्र शासनाद्वारे वेळोवेळी शेतकऱ्यांना आवाहन केले जात आहे की,ई-पीक पाहणी 2023 केली नसल्यास मिळणार नाही 1 रु.पिक विमा लाभ.परंतु अजूनही बऱ्याच लोकांची ई-पीक पाहणी 2023 ही झालेली नसून या मध्ये काही तांत्रिक अडचणींचा सामना देखील शेतकऱ्यांना करावा लागत आहे.त्यामुळे शासनातर्फे ई-पीक पाहणी करण्याची मुदत वाढवलेली आहे. यामध्ये शासनाने शेतकऱ्यांना आवाहन करून सांगितले आहे की, आपली ई-पीक पाहणी 2023 नसल्यास आपल्या पिकांची नोंद सातबारावर होणार नसून  आपल्याला एक रुपये पिक विमा लाभ व इतरही काही लाभ मिळणार नाही जर आपली ई-पीक पाहणी 2023 ही झालेली नसेल तर.चला तर मग बघूया ई-पीक पाहणी 2023 कशी करायची व कुठल्या ॲपवर नोंद करायची.

ई-पीक पाहणी epik pahani माहिती 
  • 7\12 वर पीक स्वतः नोंदवता येणार.
  • सामायिक क्षेत्रात स्वतंत्र नोंद करता येणार.
  • थोड्याच दिवसात ई-पीक पाहणी शेवटचा दिवस.
  • ई-पीक व्हर्जन 2 ॲप हाताळण्यास सोपे.
ई-पीक पाहणी शेवटची तारीख ?epik pahani last date

शासनाने सांगितल्याप्रमाणे ई-पीक पाहणी शेवटची तारीख ही 31 जुलै 2023 ही सांगण्यात आली होती.शासनाने पीक नोंदणीसाठी मुदत वाढवून दिलेली आहे. तरी सर्व शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची नोंद करून घ्यायची आहे. ई-पीक पाहणी नाही केल्यास पिक विमा व शासनाच्या इतर योजनांचा लाभ मिळणार नाही.त्यामुळे वरील ई-पीक पाहणी ॲप e pik pahani app डाऊनलोड करून आपली पिके सातबारावर नोंदवून घ्यायची आहेत.

ई-पीक पाहणी कशी करायची ?

ई-पीक ॲप मध्ये सर्वात प्रथम आपल्या मोबाईलची लोकेशन ऑन करावे.महसूल विभाग निवडावा.नवीन असाल तर खातेदार नोंदणी करून पुढे जावे.पिक माहिती नोंदवा या ऑप्शन वर क्लिक करून शेताच्या मध्यावर उभा राहून पिकाचा क्लिअर फोटो काढून अपलोड करणे.म्हणजे 7/12 वर आपल्या पिकाची नोंद घेतली जाईल.

e-pik pahani app ई-पीक पाहणी ॲप

ई-पीक नोंदणीसाठी, ई-पीक व्हर्जन 2 ॲप याचा वापर करावा  हे ॲप डाऊनलोड करण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

epeek pahani version 2 app download

ई-पीक व्हर्जन 2 ॲप प्ले स्टोअर वर डाऊनलोड करण्यासाठी CLICK HERE.

Leave a comment

एक ग्लास मोसंबी ज्युस एवढे पैसे वाचवू शकतो तुमचे बघा येथे adani green share price या शेअर च्या ९ गोष्टी आहेत का तुम्हाला माहिती या ९ सवयी तुम्हाला कायम ठेवतील जगाच्या एक पाऊल पुढे या ८ स्टेप मध्ये करा आपल्या पिकाचे नुकसान भरपाई क्लेम crop insurance ‘हिटमॅन’ रोहित शर्मा च्या या गोष्टी माहित आहे का तुम्हाला