नमस्कार शेतकरी मित्रांनो, खरीप हंगाम 2023 pik vima yojana 2023 यासाठी लागणारा पिक विमा फक्त 1 रुपया मध्ये काढून मिळणार आहे. यासाठी आपल्याला आपल्या जवळील पिक विमा केंद्रावर जाऊन योग्य ते कागदपत्र दाखल करून या विम्याचा लाभ आपल्याला घेता येणार आहे.
योजनेचे नाव
प्रधानमंत्री पिक विमा योजना
प्रधानमंत्री फसल बीमा योजना
पिक विमा साठी लागणारी कागदपत्रे/दस्तावेज
सातबारा ,8-अ
पिक पेरा (स्वयंघोषित)
बँक पासबुक
मोबाईल नंबर
अधिसूचित पीक
भात, खरीप, ज्वारी, बाजरी, नाचणी, मूग, उडीद, तूर, मका, भुईमूग, कारळी, सूर्यफूल, सोयाबीन, कापूस, खरीप कांदा.
पिक विमा अंतिम तारीख 2023 pik vima last date
pik vima yojana 2023 खरीप हंगाम 2023 करिता सर्व शेतीपिकासाठी प्रधानमंत्री पिक विमा योजनेत 31 जुलै पर्यंत सहभागी होता येणार आहे, म्हणजे विमा भरण्यास 31 जुलै ही अंतिम तारीख आहे.
यासारख्या शेती विषयक योजनांच्या माहितीसाठी आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन व्हायला विसरू नका
********************************
आपल्या व्हाट्सअँप ग्रुप ला जॉईन करा CLICK HERE
********************************
*************************************