New Cotton Seed:८०० रुपये किमतीची कापूस बियाणे बॅग २३०० रुपयाला.

नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण बघत असाल आधीच अस्मानी संकटांनी होरपळलेला आपला बळीराजा. ज्यात अजून भर म्हणजे बियाणे खरेदी करणे.१३जून २०२३ रोजी माझा न्युज चॅनेल ने एक स्टिंग ऑपरेशन केल. त्यात खूपच धक्कादायक माहिती समोर आली आहे.

जर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री व महाराष्ट्राचे रोजगार हमी मंत्री भुमरे यांच्या मतदार संघात हे चित्र असेल तर नक्कीच महाराष्ट्र शेतकरी धोक्यात आहे. ८०० रुपये किमतीची कापूस बियाणे बॅग २३०० रुपयाला जर विक्री होत असेल तर शासनाने लवकरात लवकर निर्णय घेऊन कठोर कारवाई करायला पाहिजे.

कृषिअधिकारी यांनी याविषयी शेतकऱ्यांना आव्हान केले आहे कि,कापूस बियाणे बॅग (cotton seed) खरेदी करतेवेळी केंद्रधारकांकडून पक्के बिल मागावे. जर कोणी चढ्या भावाने बियाणे विक्री करत असेल. तर त्याची तक्रार कृषिविभागाकडे त्वरित करा. त्या केंद्रावर लगेच कारवाई करण्यात येईल.

*******************************

Cotton Seeds New:कापसाचे पाच बेस्ट वाण बघण्यासाठी येथे क्लिक करा….

*******************************

कापूस बोगस बियाणे स्टिंग ओपरेशन बघण्यासाठी येथे खाली क्लिक करा…..

2 thoughts on “New Cotton Seed:८०० रुपये किमतीची कापूस बियाणे बॅग २३०० रुपयाला.”

Leave a comment

एक ग्लास मोसंबी ज्युस एवढे पैसे वाचवू शकतो तुमचे बघा येथे adani green share price या शेअर च्या ९ गोष्टी आहेत का तुम्हाला माहिती या ९ सवयी तुम्हाला कायम ठेवतील जगाच्या एक पाऊल पुढे या ८ स्टेप मध्ये करा आपल्या पिकाचे नुकसान भरपाई क्लेम crop insurance ‘हिटमॅन’ रोहित शर्मा च्या या गोष्टी माहित आहे का तुम्हाला