नमस्कार मंडळी, वर्ल्ड कप २०२३ ला सुरुवात होण्यासाठी आता काही तासच शिल्लक राहिले आहेत. भारत वर्ल्ड कप जिंकावा यासाठी सर्वांनी आपापल्या परीने देवाकडे प्रार्थना केली आहे. उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिरामध्ये भस्म आरती करून महाकालेश्वराला प्रार्थना करण्यात आलेली आहे. तर महाराष्ट्रामध्ये जेजुरी मध्ये खंडेरायाला देखील साकडे घालण्यात आलेला आहे. मोहम्मद शमी च्या आईने टीम इंडियाला जिंकण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. सर्व भारतीयांनी भारत वर्ल्ड कप 2023 जिंकण्यासाठी आपापल्या पद्धतीने सर्व धर्म समाज बांधवांनी आपल्या देवाकडे मागणी केली आहे.
Ind vs Aus महत्वाची माहिती
हा सामना 2023 क्रिकेट विश्वचषकचा अंतिम सामना आहे.भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आतापर्यंत 13 वेळा विश्वचषक सामने झाले आहेत, त्यापैकी 5 वेळा भारत जिंकला आहे तर 8 वेळा ऑस्ट्रेलिया जिंकला आहे.भारतचा या सामन्यात विजय मिळवण्याचा प्रयत्न असणार आहे, त्याला 20 वर्षांपूर्वी झालेल्या दारुण पराभवाचा बदला घ्यावा लागेल.ऑस्ट्रेलियाचा या सामन्यात विजय मिळवण्याचा प्रयत्न असणार आहे, त्याला 5 वेळचा विश्वविजेता बनण्याचा मानस आहे
भारत संघ
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, ऋषभ पंत (यष्टिबंध), हार्दिक पांड्या, जडेजा, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज
ऑस्ट्रेलिया संघ
आरोन फिंच (कर्णधार), डेविड वार्नर, स्टीव स्मिथ, मार्नस लाबुशेन, ग्लेन मॅक्सवेल, मॅथ्यू वेड (यष्टिबंध), मिचेल मार्श, कामेरॉन ग्रीन, पैट कमिन्स, मिशेल स्टार्क, जोश हेजलवुड
World cup 2023 वर्ल्ड कप 2023
वर्ल्ड कप 2023 ची तयारी भारतीय टीमने खूप पूर्वेपासूनच सुरू केली होती. असे रोहित शर्मा ने सांगितलेले आहे. यामध्ये कुठला प्लेयर कुठे उभे राहायच कुठे फील्डिंग करायची याच प्लॅनिंग ही पूर्वी झालेले आहे. प्रत्येकाचा रोल ठरलेला आहे असे त्याने सांगितले. वर्ल्ड कप २०२३ फायनल साठी भारतीय टीमने अथक परिश्रम घेतले आहेत. आणि निश्चितच त्याचे रूपांतर यशात होणार असल्याचे त्याने सांगितले.
Virat kohli ind vs aus final विराट कोहली वर्ल्ड कप २०२३
वर्ल्ड कप फायनल 2023 पूर्वी विराट कोहली 2 सत्र मध्ये अनुपस्थित असल्याने भारतीयांचे चांगलेच टेन्शन वाढले होते.परंतु अंतिम सामन्यात सहभागी होणार असल्याने ताजतवाने आणि फिट ठेवण्यासाठी विराट कोहली 2 सत्र मध्ये अनुपस्थित असल्याचे सांगण्यात आले.