नमस्कार,आज 20 ऑक्टोबर 2023 वार शुक्रवार रोजी नवरात्रीची सहावी माळ आहे. याविषयी आपण सविस्तर मध्ये जाणून घेणार आहोत.यावर्षी 2023 नवरात्रीमध्ये नऊ दिवसाच्या नऊ माळी चे महात्म्य आपण बघणार आहोत. नवरात्रीच्या सहाव्या दिवशीचे पूजन कसे करायचे ते आपण बघणार आहोत.यामध्ये देवीला कोणती माळ अर्पण करावी. देवीचा मंत्र कुठला. उपासना कशी करावी. व नैवेद्य कोणचा दाखवावा.खाली नऊ दिवसाचे नऊ वैशिष्ट्ये व त्याप्रमाणे सर्व गोष्टी आहेत.अस मानल जात की नवरात्री मधील नऊ दिवसाचे देवीपूजन हे पुण्यप्राप्तीमध्ये अधिक असते. व याचा लाभ महिला वर्गाला जास्त मिळत असतो.
नवरात्रीचा सहावा दिवस navratri sahava divas
नवरात्रीचा सहावा दिवस navratri sahava divas पार्वती मातेचे सहावे रूप देवी कात्यायनी समर्पित आहे. नवरात्रीच्या सहाव्या माळी चे महत्त्व देवी कात्यायनीस दिले जाते. या दिवशीचा शुभ रंग हा हिरवा आहे. कर्दळींच्या फुलांची माळ ही देवीला अर्पण करावी. देवीच्या नैवेद्यामध्ये मध नैवेद्य दाखवण्यात यावा.
Navratri sixth day devi नवरात्री सहावा दिवस देवी
या दिवशी देवीला कर्दळींच्या फुलांची अर्पण करतात.या दिवशी दुधाचे पदार्थ किंवा मध नैवेद्य दाखवायचा.भगवान श्रीकृष्णांना प्राप्त करण्यासाठी यमुना किनारी गोपींनी कात्यायनी देवीची पूजा केली होती. त्यामुळेच अविवाहित मुला-मुलींनी विशेषता मुलींनी सुयोग्य वर मिळण्यासाठी मनासारखा पती मिळण्यासाठी कात्यायनी देवीची मंत्र साधना अवश्य करावी.ओम देवी कात्यायनीये नमः या मंत्राचे पठण करावे.
Sahavi mal navratri 2023 in marathi नवरात्री सहावी माळ मराठी
कात्यायनी देवीची साधना केल्यास धर्म, अर्थ, काम, मोक्ष या सर्वांचीच प्राप्ती मिळते.यामध्ये विशेष अविवाहित तरुणींनी आजच्या दिवशी ओम देवी कात्यायनीये नमः या मंत्राचे पठण केल्यास. निश्चितच त्यांना मनासारखा चांगला वर प्राप्त होतो.
sixth devi of navratri नवरात्री सहावी देवी
कत नावाचे ऋषी त्यांचा मुलगा कात्यायन यान देवी भगवतीची उपासना केली.भगवती माता प्रसन्न झाली.देवीने माझ्याकडे कन्येच्या रूपाने जन्म घ्यावा अशी प्रार्थना त्याने केली.आणि मग ब्रह्मा विष्णू आणि महेश यांनी आपल्या तेजातील अंश देऊन महिषासुराच्या अंतासाठी जन्म दिला.देवी चतुर्भुज असून देवी सिंहारूढ आहे.
नवरात्री दरम्यान दुर्गा सप्तशती, श्री सूक्त,देविसूक्त, देवी कवच, महालक्ष्मी अष्टक, यासारख्या गोष्टींचे होईल तेवढे पठण करावे.