नवरात्रीचा चौथा दिवस हा दि. १८/१०/२०२३ वार बुधवार रोजी येत आहे.
या दिवशीचा शुभ रंग हा प्रचंड समृद्धी देणारा गडद निळा हा आहे.
चौथ्या दिवशीची माळ ही केशरी फुलांची आहे.
या दिवशी देवीला नैवेद्य गोड भजी द्यावा.
या दिवशी देवी हि कुष्मांडा देवी हि आहे.
देवी माते समोर सप्तशतीचे पठण करावे.
देवी चे मनोभावे पूजन करावे.
संध्याकाळच्या वेळी बालिकांना अन्न दान करावे.
नंदादीप अखंड देवी समोर चालू ठेवावा.