navratri chautha divas : कालभैरवाष्टक,दुर्गा सप्तशती मराठी पीडीएफ फाईल येथे बघा संपूर्ण माहिती

नमस्कार मंडळी, कालभैरवाष्टक हे शंकराचार्यांनी रचलेले एक संस्कृत भाषेतील स्तोत्र आहे. ते संपूर्ण स्तोत्र आज आपण बघणार आहोत.त्यासोबतच durga saptashati marathi pdf देखील आपण बघणार आहोत. नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये भाविक भक्त मोठ्या प्रमाणात पूजेचे पठण करत असतात. दुर्गा सप्तशती मराठी पीडीएफ फाईल खाली दिलेले आहे. त्यासोबतच खाली आपण नऊ दिवसाचे नऊ देवींची महात्म जाणून घेणार आहोत. देवींची वेगवेगळी रूपे, नैवेद्य, माळ याविषयी सविस्तर मध्ये जाणून घेऊया.

kalbhairavashtak marathi कालभैरवाष्टक मराठी

कालभैरवाष्टक हे शंकराचार्यांनी रचलेले एक संस्कृत भाषेतील स्तोत्र आहे. हे स्तोत्र, नऊ श्लोकांचे असून त्यातील पहिल्या आठ श्लोकात भगवान कालभैरवाची स्तुती असून नवव्या श्लोकात फलश्रुती आहे. फलश्रुती म्हणजे स्तोत्र पठण केल्याने त्यापासून मिळणारे फायदे होय.

काळभैरव ही देवता भगवान शंकराचा अवतार मानली जाते. कालभैरवाचे मंदिर हे काशी शहराच्या वेशीवर आहे. त्यांना काशीचे कोतवाल म्हणजेच रक्षण करता असे म्हणतात. ही भलेही उग्र आणि तापट देवता असली तरीही ती न्यायप्रिय,शांतीप्रिय असल्यामुळे आपल्या भक्तांचे रक्षण करते.

श्री कालभैरवाष्टक

श्रीगणेशाय नम: ।।

देवराज सेव्यमानपावनांध्वि पंकजं ।।

व्याल यज्ञसूत्रमेंदुशेखरं कृपा करम् ।।

नारदादियोगिवृन्दवन्दितं दिगंबरं ।।

काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे ।।1।।

भानुकोटिभास्वरं भवाब्धि तारकं परं ।।

नीलकंठमीप्तितार्थदायकं त्रिलोचनम् ।।

काल कालमम्बुजाक्षमक्षशूलमक्षरं ।।

काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे ।।2।।

शूलटंकपाशदण्डपाणिमादिकारणं ।।

श्यामकायमादिदेवमक्षरं निरामयम् ।।

भीमविक्रमंप्रभुं विचित्र ताण्डवप्रियं ।।

काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे ।।3।।

भुक्तिमुक्तिदायकं  प्रशस्तचारुविग्रहं ।।

भक्तवत्सलंस्थितं समस्त लोकविग्रहं ।।

विनिक्वणन्मनोज्ञहेमकिंकिणी लसत्कटिं ।।

काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे ।। 4।।

धर्मसेतूपालकं त्वधर्म मार्गनाशकं ।।

कर्मपाशमोचकं सुशर्मदायकं विभुं ।।

स्वर्णवर्णशेषपाशशोभितांग मण्डलं ।।

काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे ।। 5।।

रत्नपादुकाप्रभाभिरामपादयुग्मकं ।।

नित्यमद्वितीयभिष्टदैवतं  निरंजनम्‌।।

मृत्युदर्पनाशनं करालदंष्ट्रमोक्षणं ।।

काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे ।। 6।।

अट्‍टहासभिन्नपद्मजाण्डकोशसंततिं ।।

  दृष्टिपातनष्टपापजालमुग्रशासनं ।।

अष्टसिद्धिदायकं कपालमालकन्धरं ।।

काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे ।। 7।।

भूतसंघनायकं विशालकीर्ति दायकं ।।

काशिवासलोकपुण्यपापशोधकं विभूं ।।

नीतिमार्गकोविदं पुरातनं जगत्पतिं ।।

काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे ।। 8।।

काल भैरवाष्टकं पठन्ति ये मनोहरं ।।

ज्ञानमुक्ति साधनं विचित्र पुण्यवर्धनं ।।

शोक मोह दैन्य लोभ कोप ताप नाशनम् ।।

प्रयान्ति कालभैरवांध्रिंसन्निधिं नराध्रुवम् ।।

काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे ।। 9।।

श्रीमत् शंकराचार्य विरचित कालभैरवाष्टक संपूर्ण ।।

navratri-9days
navratri-9days
durga saptashati marathi pdf दुर्गा सप्तशती मराठी पीडीएफ फाईल

दुर्गा सप्तशती मराठी पीडीएफ फाईल डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करावे.

durga saptashati marathi pdf दुर्गा सप्तशती मराठी पीडीएफ फाईल येथे बघा

Leave a comment

एक ग्लास मोसंबी ज्युस एवढे पैसे वाचवू शकतो तुमचे बघा येथे adani green share price या शेअर च्या ९ गोष्टी आहेत का तुम्हाला माहिती या ९ सवयी तुम्हाला कायम ठेवतील जगाच्या एक पाऊल पुढे या ८ स्टेप मध्ये करा आपल्या पिकाचे नुकसान भरपाई क्लेम crop insurance ‘हिटमॅन’ रोहित शर्मा च्या या गोष्टी माहित आहे का तुम्हाला