tisri mal navratri 2024 in marathi : तिसरा दिवस माळ,देवी,मंत्र,नैवेद्य बघा संपूर्ण माहिती येथे

नमस्कार,आज 5 ऑक्टोबर 2024 वार शनिवार रोजी नवरात्रीची तिसरी माळ आहे. याविषयी आपण सविस्तर मध्ये जाणून घेणार आहोत.यावर्षी 2024 नवरात्रीमध्ये नऊ दिवसाच्या नऊ माळी चे महात्म्य आपण बघणार आहोत. नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशीचे पूजन कसे करायचे ते आपण बघणार आहोत.यामध्ये देवीला कोणती माळ अर्पण करावी. देवीचा मंत्र कुठला. उपासना कशी करावी. व नैवेद्य कोणचा दाखवावा.बातम्यांमध्ये नऊ दिवसाचे नऊ वैशिष्ट्ये व त्याप्रमाणे सर्व गोष्टी आहेत.अस मानल जात की नवरात्री मधील नऊ दिवसाचे देवीपूजन हे पुण्यप्राप्तीमध्ये अधिक असते. व याचा लाभ महिला वर्गाला जास्त मिळत असतो.

नवरात्रीचा तिसरा दिवस navratri tisra divas

नवरात्रीचा तिसरा दिवस navratri tisra divas पार्वती मातेचे तिसरे रूप देवी चंद्रघंटा समर्पित आहे. नवरात्रीच्या तिसऱ्या माळी चे महत्त्व देवी चंद्रघंटास दिले जाते. या दिवशीचा शुभ रंग हा करडा आहे. पिवळ्या फुलांची माळ ही देवीला अर्पण करावी. देवीच्या नैवेद्यामध्ये खीरेचा नैवेद्य दाखवण्यात यावा.

Navratri third day devi नवरात्री तिसरा दिवस देवी

या दिवशी देवीला निळी फुले म्हणजे गोकर्णीची फुले देखील अर्पण करतात.या दिवशी दुधाचे पदार्थ किंवा खिरेचा नैवेद्य दाखवायचा.असुर शक्ती अधर्माचा नायनाट करण्यासाठी धर्माचे रक्षण करण्यासाठी चंद्रघंटा देवी प्रकट झाली होती.चंद्रघंटा देवी ज्यावेळी प्रकट झाली होती.महिषासुर राक्षसा अति व माजला होता. त्यामुळे चंद्रघंटा देवीला.सर्व देवांनी आसरे देऊन चंद्रघंटा देवीला संकेत दिले. चंद्रघंटा देवी ज्यावेळी रणांगणामध्ये उतरली त्यावेळी तिच्या नुसतं घंटा नादाने त्रिलोक दणाणून गेले. आणि महिषासुर थरथर कापून घाबरायला लागला. त्याचे सैन्य पळून गेले. या सगळ्या असुरी शक्तींचा नाश करून चंद्रघंटा देवीने देवांना अभय दिले.

tisri mal navratri 2024 in marathi नवरात्री तिसरी माळ मराठी

चंद्रघंटा देवीचे महात्म्य खूप मोठे आहे. देवीची भक्ती केल्याने पापांचा नाश होतो. संकटांना तोंड देण्यासाठी बळ प्राप्त होते. माणूस नैराश्य पासून दूर जातो त्याचे विचार सकारात्मक  होतात.आणि मग माणसाच्या जीवनामध्ये त्याला सुख शांती व समृद्धी या तिन्ही गोष्टीचा लाभ होतो. त्याचा आत्मविश्वास वाढतो.

3rd devi of navratri नवरात्री तिसरी देवी

चंद्रघंटा देवी जितकी पराक्रमी आहे. तितकीच ती शांतीदायी पण आहे. घंटेच्या आकाराचा अर्धा चंद्र तिच्या कपाळावर आहे.चंद्रघंटा मातेला दहा हात आहेत तिच्या पूर्ण दहा हातामध्ये अश्र आहेत.

तिसऱ्या माळीला आपण चंद्रघंटा देवीचे स्मरण करायचे आहे. ओम देव्ये चंद्रघंटाये नमः या मंत्राचा जप पठण करायचा आहे.

नवरात्री दरम्यान दुर्गा सप्तशती, श्री सूक्त,देविसूक्त, देवी कवच, महालक्ष्मी अष्टक, यासारख्या गोष्टींचे होईल तेवढे पठण करावे.

Leave a comment

एक ग्लास मोसंबी ज्युस एवढे पैसे वाचवू शकतो तुमचे बघा येथे adani green share price या शेअर च्या ९ गोष्टी आहेत का तुम्हाला माहिती या ९ सवयी तुम्हाला कायम ठेवतील जगाच्या एक पाऊल पुढे या ८ स्टेप मध्ये करा आपल्या पिकाचे नुकसान भरपाई क्लेम crop insurance ‘हिटमॅन’ रोहित शर्मा च्या या गोष्टी माहित आहे का तुम्हाला